दोन रूपयाचा कापूर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकेन, फारच कमी लोकांना माहिती असेल.!

आरोग्य

घरामध्ये कुठलीही पूजा असो आपल्याला वेगवेगळे सामान पूजेसाठी लागत असते त्यातीलच एक सामान म्हणजे कापूर. कापूर ही पूजेसाठी अत्यंत आवश्यक असणारी वस्तू आहे. अनेक लोक कापूर चा उपयोग केवळ पूजे पुरताच करत असतात परंतु कापूर हा एक प्रकारचा औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे. कापूर मध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात.

याचा उपयोग आपण विविध कामासाठी करू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने कापूर अतिशय उपयुक्त मानला गेला आहे. थोडासा कापूर देखील आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतो हे आजच्या या लेखाद्वारे आपण समजून घेऊया. कापूर चा उपयोग विविध कामासाठी होत असतो यामुळे आपली त्वचा देखील सुधारली जाऊ शकते.

अनेकांना ही माहिती नसेल परंतु दोन प्रकारचे कापूर असतात एक कापूर हा पूजेमध्ये वापरला जात असतो. तर दुसरा जो कपड्यांमध्ये ठेवला जातो. पूजे दरम्यान वापरला जाणारा कापूर जो नैसर्गिक कापूर असतो. ज्याला भीमसेनी कापूर असे देखील म्हटले जाते. परंतु जो कापूर कपड्यांमध्ये ठेवला जातो तो केमिकलयुक्त कापूर असतो त्यामध्ये अनेक प्रकारचे घातक केमिकल एकत्र केलेले असतात. यामुळे याचा सुगंध आणखी वाढला जातो.

हे वाचा:   किचन मध्ये ही कामे गृहिणी साठी वरदान ठरेल.! किचन मध्ये ह्या टीप्स वापरा आणि स्मार्ट व्हा.!

अनेक तरुण-तरुणींना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या असते. ज्याला तारुण्यपीटिका देखील म्हटले जाते. बऱ्याच काळापर्यंत ह्या तारुण्यपीटिका तशाच असतात. यामुळे चेहरा अतिशय विद्रुप दिसत असतो. तसेच यामुळे त्रास देखील होत असतो. परंतु थोडासा कापूर यावर अतिशय उपयुक्त ठरला जाऊ शकतो. जर तुम्हालाही अशा प्रकारच्या तारुण्यपीटिका आल्या असतील तर थोडेसे कापूर तेल दररोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लावून झोपावे.

असे केल्याने काही दिवसातच चेहरा भरपूर बदललेला दिसेल चेहऱ्यावरील तारुण्यपीटिका काही दिवसातच गायब होतील. प्रदूषणामुळे आपल्याला अनेक घातक समस्यांचा सामना करावा लागत असतो यामुळे आपल्या केसांचे देखील भरपूर नुकसान होत असते. परंतु कापूर चा एक लहानसा उपाय करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. अनेकांना केस गळतीची समस्या खूपच उद्भवलेली दिसत असते.

हे वाचा:   फक्त एक केळी पूर्ण मूळव्याध बरी करू शकते.! लाखो रुपये वाचवायचे असतील तर एकदा नक्की वाचा.! सगळा त्रास एका रात्रीत गायब होईल.!

अशावेळी नारळाच्या तेलामध्ये थोडासा का पूड एकत्र करून हे तेल केसांना लावल्यास केस गळती थांबत असते. यामुळे केस आणखी मजबूत होतात तसेच केसात कोंडा असेल तर तो देखील गायब होत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *