जे व्हायचे ते होऊ द्या पण सकाळी उठल्यावर हे तीन कामे अजिबात करू नका.!

अध्यात्म

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथाद्वारे खूपच ज्ञानू पूर्ण अशा गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य इतके न्यारी होते की त्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर चंद्रगुप्त मौर्य यांना राज सिंहासनावर बसवले होते. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथाद्वारे असे काही नीतिसूत्रे सांगितले आहेत जे आजच्या या जीवन काळात आपल्याला खूपच उपयुक्त भासू शकतात.

च्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला चाणक्य यांनी सांगितलेल्या या नीती बद्दल माहिती सांगणार आहोत. चाणक्य यांनी अशी काही माहिती सांगितली आहे जी आपल्याला खूपच उपयुक्त असू शकते. आम्ही तुम्हाला चाणक्यांनी सांगितलेले असे काही कामे सांगणार आहोत जे आपण सकाळच्यावेळी चुकूनही केले नाही पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे कामे.

हे वाचा:   तुमच्या तळहातावर इथे तीळ असेल तर समजून जा की तुम्ही आहात खूप नशीबवान.!

संपूर्ण दिवस कसा असणार आहे हे सर्व अवलंबून असते ते तुमच्या दिवसाच्या सुरुवातीवर. त्यामुळे सकाळी केलेले कार्य हे शुभ असणे गरजेचे आहे जेणेकरून पुढचा संपूर्ण दिवस तुम्हाला शुभ जाईल व आनंदित जाईल. परंतु सकाळच्या वेळी काही वाईट कामे केली तर याचा असर संपूर्ण दिवसावर पडू शकतो.

अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर आरशाकडे पहात असतात परंतु, असे सांगितले जाते की सकाळी उठल्यानंतर कुठल्याही व्यक्तीचा चेहरा पाहू नये. सकाळी उठताना डोळे उघडताबरोबर भगवंताचे नामस्मरण करत रहावे व आपल्या तळहातांना सर्वप्रथम पहावे. असे केल्याने तुमचा संपूर्ण दिवस आनंदाचा जाईल. तुम्ही जे पण कार्य करणार आहात त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होईल.

असे सांगितले जाते की सकाळी उठल्याबरोबर कुठले हिं’सक प्राण्याला पाहू नये तसेच, कुठे भां’डणे सुरू असेल तर ते देखील पाहू नये. त्यामुळे संपूर्ण दिवसभर अतिशय अशुभ जात असतो. सकाळी उठल्यावर भां’डणे देखील करणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. यामुळे संपूर्ण कामे बिघडली जातात. बोलताना देखील अशुभ बोलणे टाळावे.

हे वाचा:   सूर्योदयाच्या अगोदर म्हणावा हा एकमेव मंत्र; होतील सर्व मनातल्या इच्छा पूर्ण, एकदा नक्की जाणून घ्या या मंत्राबद्दल.!

सकाळच्या वेळी आपल्या मुखामध्ये नेहमी भगवंताचे नाव ठेवावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *