अनेकदा आपल्याकडे कोथिंबीर राहत नाही. अनेक लोकांना वाटत असते की आपण घरीच कोथिंबीर लावावी. परंतु यासाठी खूप काही करावे लागत असते. यासाठी माती कुठून आणावी. तसेच याकडे चांगल्याप्रकारे लक्ष देखील द्यावे लागत असते. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा सांगणार आहोत.
या पद्धतीने तुम्ही अगदी सहजपणे घरीच कोथिंबीर उगवू शकता. यासाठी तुम्हाला मातीची अजिबात गरज भासणार नाही. मातीविना तुम्ही कोथिंबीर उगवू शकता. म्हणजेच पाण्यावर कोथिंबीर उगवली जाऊ शकते तेही अगदी घरी. यासाठी काय करावे लागेल व कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता भासेल जेणेकरून हिरवीगार कोथिंबीर आपण घरी उगवू शकू.
कोथिंबीर उगवण्यासाठी सर्वप्रथम बी कशा प्रकारे निवडावी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कोथींबीरीच्या बिया म्हणजेच धने तुम्ही कोणत्याही किराणामालाच्या दुकानातून घेऊ शकता. या बिया घेत असताना त्या मोठ्या आकाराच्या असाव्यात याकडे देखील लक्ष द्यावे. धने विकत आणल्यानंतर याला हलक्या हाताने दाबून घ्यावे. जेणेकरून याचे दोन भागात रुपांतर होईल.
आता आपल्याला या बिया पाण्यावर लावायच्या आहेत तर कशाप्रकारे लावाव्यात या बिया हे सविस्तर पणे जाणून घेऊया. सर्वप्रथम एक छोटेसे पातेले घ्यावे यामध्ये थोडेसे पाणी टाकावे. त्यावर प्लास्टिकची जाळीदार चाळणी ठेवावी किंवा प्लास्टिकचे जाळी असलेले कोणतेही साधन त्यावर ठेवावे. त्यानंतर यावर हे सर्व धने पसरून टाकावे.
हे धने म्हणजेच कोथिंबीरीच्या बिया चांगल्या प्रकारे पाण्यात भिजलेल्या जातील याची देखील काळजी घ्यावी. तुम्ही त्यावर टिशू पेपर देखील टाकू शकता व त्यावर पाणी टाकू शकता. जेणेकरून बीया कायमस्वरूपी भिजलेल्या राहतील. एका आठवड्यातच त्याला छोटेसे कोंब फुटलेले दिसतील. तुम्ही पातेल्या मधील पाणी दर पंधरा दिवसांनी बदलत राहावे.
या पाण्यामध्ये तुम्ही काही खत देखील टाकू शकता. जेणेकरून कोथिंबिरीचे चांगल्या प्रकारे उगेल. कोथिंबीर 40 ते 45 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे उगवून वर येत असते. अशाप्रकारे तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने ऑरगॅनिक कोथिंबीर उगवू शकता तेही हिरवीगार.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.