चहा करताना त्यात टाका फक्त एक काडी, सर्व चरबी जळून जाईल.!

आरोग्य

भारतात एक पेय खूपच प्रसिद्ध आहे हे म्हणजे चहा, दररोज सकाळी जवळपास भारतातल्या सर्वच घरामध्ये चहा बनवला जात असतो. अनेक लोक चहा पिने पसंद करत असतात. यामुळे भरपूर फायदे देखील होतात. परंतु काही नुकसान देखील होत असते. परंतु आपण त्याचे फायदे करून घ्यायला हवेत. चहा मध्ये एक असा पदार्थ टाकला तर यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो.

चहा मध्ये जर आपण एक असा पदार्थ टाकून चहा पिलो तर यामुळे आपल्याला भरपूर शारीरिक फायदा होईल. त्यातीलच महत्त्वाचा फायदा असा होईल की यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेली चरबी पूर्णपणे नष्ट होईल. म्हणजे शरीरात असलेली चरबी ही जळेल. ज्या लोकांना वजन वाढीची समस्या आहे अशा लोकांसाठी हा उपाय फार उपयुक्त म्हणता येईल.

हे वाचा:   चमचाभर कांद्याचा रस आहे पुरुषांसाठी वरदान, फक्त याच वेळी करावे याचे सेवन, होतील भयंकर फायदे.!

तर मित्रांनो दररोज चहा मध्ये टाकण्याचा तो पदार्थ आहे दालचिनी. दालचिनी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सांगण्याची गरज नाही. दालचिनी मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. जर तुम्ही चहा मध्ये दालचिनीचा वापर करत असाल तर यामुळे देखील भरपूर फायदा होतो.

जर तुम्हाला चरबी कमी करण्याचा चहा बनवायचा असेल तर तुमचा चहा असा बनवा. प्रथम एका भांड्यात दोन वाट्या पाणी घालून गरम करा. आता एक इंच आले आणि एक इंच दालचिनी घालून पाणी उकळू द्या. पाणी उकळल्यावर, भांडे झाकून ठेवा. थोड्या वेळाने या पाण्यात अर्धा चमचा ग्रीन टी टाका आणि गॅस बंद करा.

हा चहा सुमारे ३-४ मिनिटे तसाच ठेवा आणि नंतर ते गाळून घ्या आणि एक चमचा मध आणि लिंबाचा रस घालून त्याचा वापर करा. याचे सेवन तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   हाय यूरिक ॲसिड असणे म्हणजे काय? अशा रुग्णांनी अंड्याचे सेवन करावे की नाही? युरिक ऍसिड मुळे शरीरात काय होत असते, जाणून घ्या सर्वकाही.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *