पोटाची वाढलेली चरबी दहा दिवसात कमी होते का.? एकदा हे वाचा तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जाईल.! बेली फॅट असलेल्या लोकांनी नक्की वाचा.!

आरोग्य

सध्याच्या युगात अनेक जण हे आपल्या बेली फॅटच्या समस्येने त्रस्त आहे. बेली फॅट म्हणजेच पोटाची चरबी वाढण्याचे कारण रिफाईंड शुगर आणि सॅच्युरेटेड फॅट असल्याचे अनेकांचे म्हणणे असते. मात्र खरंतर आपल्या अशा काही सवयी आहेत ज्या पोटाची चरबी वाढवण्याचे काम कतात. या सवयींमुळे पोट सुटते आणि याचा परिणाम आपल्या व्यक्तीमत्वावर होतो. आपण जेव्हा चार-चौघात वावरतो तेव्हा आपली अनेक वेळा खिल्ली देखील उडवली जाते.

मात्र आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला तुमच्या पोटाचा घेरा वाढण्यामागची कारणे व हा कमी करण्याचे काही उपाय सांगणार आहोत. फास्ट फूडसोबत कोल्ड्रिंक अथवा सोड्याचे सेवन करणे हे पोटाची चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरते. एका स्टडीनुसार एक ग्लास सोडा अथवा कोल्ड्रिंकमध्ये ३९ ग्रॅम साखर असते. ज्यामुळे बेली फॅट ७० टक्क्यांपर्यत वाढू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि याचे प्रमाण यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

अनेकदा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने तसेच वेळेवर न खाल्ल्याने फॅट वाढते. आता एका अभ्यासानुसर जर तुम्ही योग्य वेळेत ब्रेकफास्ट केला नाही तर यामुळे मधूमेह सारख्या आजारांचा बळी पडू शकता. यासाठी जेवणाचे प्रमाण योग्य ठरवावे. तसेच उभे राहून पाणी प्यायल्याने बेली फॅट वाढते. आयुर्वेदानुसार नेहमी बसून पाणी प्यायले पाहिजे. पाणी पिताना आपली कंबर एकदम सरळ ठेवा.

हे वाचा:   पोटात साठलेली जुनाट घाण, अशी बाहेर काढा.! कधीच पोट दुखणार नाही.! सतत पोट दुखते अशा लोकांनासाठी फारच कमालीचा उपाय.!

यामुळे पाणी डोक्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि चांगल्या पद्धतीने काम करेल. अनेकदा लोक वजन घटवण्यासाठी एकदाच जेवतात. मात्र वजन कमी करण्यासाठी लंच अथवा डिनर न करणे मेटाबॉलिजम स्लो करण्याचे काम करते. तसेच चरबी वाढवण्याचे काम करते. यामुळे कॅलरी बर्न करण्याची क्षमता घटते आणि पोटावरची चरबी ही वेगाने वाढते. जेवणाची योग्य वेळ आणि याचे प्रमाण यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

अनेकदा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने तसेच वेळेवर न खाल्ल्याने फॅट वाढते. मात्र आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला असा काही आहार व त्या सोबतच काही व्यायामाचे प्रकार सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटाचा घेरा अगदी सात-आठ दिवसातच संपूर्ण नाहिसा होईल. चला आता वेळ न दवडता पुढे लेखात पाहूया हे उपाय. एका टेबलावर बसूनच तुम्ही पोटाची चरबी कमी करण्याचा व्यायाम करु शकता.

त्यातीलच पहिला प्रकार पुढील प्रमाणे आहे : सर्व प्रथम एका सपाट टेबलावर शांत स्थितीत बसा व या नंतर तुमचे दोन्ही पाय गुढग्यातून वर उचला व दहा सेकेंदासाठी त्यांना त्याच स्थितीत ठेवा. हा प्रकार तीन सेट्स मध्ये करा. या नंतर जो दुसरा प्रकार आहे त्यात तुमचे पाय बसण्याच्या पोसिशन मध्येच कमरेतून वर करा आणि आता ही स्थिती परत दहा सेकंदासाठी धरुन ठेवा. हा प्रकार देखील तुम्हाला तीन सेट्स मध्ये करायचा आहे.

हे वाचा:   कच्चा कांदा खात असाल तर या गोष्टी माहिती असू द्या, कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरात होते असे काही.!

तीसरा व शेवटच्या व्यायाम प्रकारात तुम्हाला टेबलवर बसूनच पाय सायकल चालवण्याच्या पद्धतीने वर-खाली करायचे आहेत. हा प्रकार तुम्ही रोज पाच मिनिटे करु शकता. या तीन्ही सोप्या व्यायाम प्रकारांनी तुम्ही तुमची पोटाची चरबी महिना भरातच कमी करु शकता. आता या व्यायामा सोबतच तुम्हाला एक चांगला व संतुलीत आहार देखील सेवन करावा लागेल. या आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्या व मोड आलेली कडधान्ये यांना समाविष्ट करु शकता.

हे घटक तुम्हाला ऊर्जा देतील व सोबतच तुमचे फॅट देखील वाढणार नाही. या घटकांच्या प्रभावाने तुमची पचन क्रिया चमजबूत बनेल व शरीरातील जास्त चरबी शरीरातून निघून जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.