लाखो आजार कायमचे बरे करेल हे एक फूल, दिसेल तिथून लगेच घरी आणा.!

आरोग्य

प्रत्येक ठिकाणी त्या हवामानानुसार वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला आढळून येतात. या प्रत्येक वनस्पतींची स्वतःची एक ओळख असते. त्यात काही ना काही औषधी गुणधर्म आढळतात. तशीच एक वनस्पती आज आपण बघणार आहोत. ती आहे गुलबक्षी. हे झाड दिसायला खूप साधे आणि छोटे असते पण याचे फायदे खूप गुणकारी असतात.

याला आपण गुलबक्षी असे म्हणतो पण प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. 9O clock, 10O clock,4O clock. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल हे काय मधेच? तर या वनस्पतीला असेच ओळखले जाते कारण याचे जे जांभळ्या रंगाचे फुल असते ते सकाळी ठराविक वेळीच फुलते आणि संध्याकाळी ठराविक वेळी स्वतःच बंद करून घेते.

आणि हे फक्त ठराविक वेळेतच फुलते म्हणून या फुलाला अशी नावे दिली आहेत. हे झाड तुम्ही अगदी कुठेही लावू शकता. या झाडाला जास्त पाण्याची गरजही लागत नाही. याची पाने फुले आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. ती खूप औषधी असतात. या झाडाची पाने गवतासारखी दिसतात.

हे वाचा:   घरी तुळस असेल तर करा एवढे काम; ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला आयुष्यात कधीही भासणार नाही.!

ही पाने काढून वाटून घ्यावीत आणि ती केसांना लावावीत. आपले केस गळत असतील, कोंडा झाला असेल, केस काळेभोर करायचे असतील तर ही वनस्पती खूप उपयोगी ठरते. नैसर्गिकरित्या आपल्या केसांना रंग येतो. यामध्ये भरपूर प्रमाणात इ जीवनसत्त्व आढळते.

जे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त असते. याची पाने काढून घेतल्यावर जे खोड राहते ते तुम्ही पुन्हा रोऊ शकता. असे केल्याने त्यांना पुन्हा पाने, फुले येतात. ही पाने वाटून घेऊन त्याचा रस काढा आणि त्यात नारळाचे तेल टाकून गरम करा. हे तेल तुम्ही केसांना लावू शकता यामुळे केस पांढरे होत नाहीत. तसेच त्यांची वाढ सुद्धा होते.

या झाडाची लाल रंगाची फुले वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहरा तजेलदार होतो. तसेच चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. आणि आपला चेहरा खुलतो. अशाप्रकारे या झाडाचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून केला जातो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   रक्तातली साखर कायमची घालवायची असेल तर हा उपाय करावाच लागेल.! अनेक लोकांच्या शुगरच्या गोळ्या फेकून द्याव्या लागल्या आहेत.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *