आपल्या शरीरातील सर्वात मजबूत भाग तो म्हणजे दात. दाताचे आरोग्य आपल्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. दातांच्या आरोग्यावर आपली पचनक्रिया चांगल्या रीतीने कार्य करीत असते. अशा वेळी लोकांना काही समस्या पाहायला मिळतात. या समस्यांमध्ये बऱ्याच व्यक्तींचे दातांमधून रक्त येत. काही लोकांना दातात खूप वेदना होतात.
खड्डा पडला जातो व त्यामध्ये वारंवार दाताला कीड लागते अशा समस्या तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही वारंवार दात दुखी वरती उपाय करत असता. परंतु आजचा हा उपाय खूप फायदेशीर असेल. या उपायाने दाताच्या सर्व समस्या दूर होतील. तुमचा दात किती हलत असेल तरी तो हालत असेल तर दात घट्ट बसवण्यासाठी आजचा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मित्रांनो दातामध्ये कसल्याही प्रकारची कीड असेल ती कीड दहा सेकंदात म’रण्यासाठी दहा सेकंदात तेथील वेदना जाण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. यासाठी एक वनस्पति लागणार आहे जी सर्वत्र आढळते. या वनस्पतीला ज्वारी असं म्हटलं जात. ही आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. ज्वारी ही बलकर व शीतल आहे.
ज्वारी मध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असत यासोबतच कॅल्शियम देखील असते. ज्याद्वारे आपले हाडे मजबूत होतात. कोणताही आजार असेल त्या आजारांमध्ये ज्वारी खायला सांगतात. त्याचं कारण मध्ये हेच आहे की बलकर असल्या कारणामुळे आपल्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी ब्लड सर्कुलेशन होण्यासाठी यामध्ये असणारे घटक आहेत.
ज्वारी आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात म्हणून ज्वारी वापरायला सांगतात. अशी ही ज्वारी आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते. आपणास घ्यायची आहे ज्वारी. आपणास तवा असतो त्यावर ती भाजून घ्यायचा आहे. ती एकदम काळी होईपर्यंत भाजून घ्यावी. भाजल्यानंतर त्याच्या मदतीने मित्रांनो ह्याला एकदम बारीक पावडर करायची आहे.
ही पावडर मीठा प्रमाणे असायला हवी जेणेकरून दात घासता येतील. खुप खरबड असू नये कारण दात घासताना हिरड्यांना इजा पोहोचू शकते. याने तुम्ही तुमचे दात घासावे यामुळे दाताच्या समस्या नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.