मृ’त्यूच्या तोंडातून मागे ओढून आणेल ही वनस्पती, आयुष्यभर कसलाही त्रास होणार नाही, डॉक्टर देखील आहेत हैराण.!

आरोग्य

मित्रांनो आयुर्वेदिक वनस्पतींच्या माहितीची साखळी पुढे नेत आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशीच एक अनोखी वनस्पतीची माहिती. या वनस्पती चे नाव आहे लाल द्रोण पुष्पी!! याला रक्त द्रोणपुष्पी असेही म्हणतात. मोठी द्रोणपुष्पी असेही म्हणतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे नाव या वनस्पतीला आहे. हे खूप अद्भुत परंतु दुर्मिळ अशी वनस्पती आहे जी रस्त्याच्या कडेला पावसाळ्यात आपोआप उगवते.

याची फुलं मऊ मखमली लाल रंगाचे असतात. सात ते 12 फूट उंच वनस्पती असते. या वनस्पतीच्या लांब तुऱ्यांना ही काहीशी झेंडू प्रमाणे दिसणारी फुले लागतात. या झाडाची पाने कडुनिंबाच्या पानाप्रमाणे कातरलेली असतात. या वनस्पतीच्या पानांचा रस एक चमचा आणि एक चमचा मध अशा प्रमाणात खोकला या रोगात दिल्याने खोकल्या मध्ये आराम मिळतो. द्रोणपुष्पी च्या पानांचा वापर साग बनवून खाल्ल्याने बद्धकोष्ठता मध्ये आराम मिळतो.

या वनस्पतींच्या पानांचा रस कावीळ मध्ये सुद्धा अत्यंत लाभदायी आहे. आयुर्वेदात सांगितल्यानुसार द्रोणपुष्पी ही वनस्पती अनेक रोगांवरती अत्यन्त फायदेशीर आहे. या वनस्पतींच्या पानांचा रसापासून बनवलेला काढा लकवा झालेल्या रोग्यास प्यायला दिलाने लकवा रोग दूर होतो. काढा बनवायचा कसा? या वनस्पतींची काही पान घेऊन ते स्वच्छ धुऊन 200ml पाण्यामध्ये उकळत ठेवावे. एक त्रितीयांश पाणी म्हणजेच हा काढा राहिल्यावर तो रोग्यास प्यायला द्यावा.

हे वाचा:   कॅल्शियमची फॅक्टरी आहे हा पदार्थ.! इतके वाढेल की चुकूनही सांधे दुखणार नाही.! हजारो रुपये एकदम वाचतील.!

या वनस्पतीचा काढा शरीरावर गाठी येणे या रोगात ही अत्यंत प्रभावशाली रीत्या काम करतो. सांधेदुखी यामध्ये हा काढा रामबाण उपाय होय. कंबर दुखी, मान दुखी, गुडघे दुखी यामध्ये दादा तुम्ही लाल द्रोणपुष्पी वनस्पतीच्या पानांचा काढा बनवून घेऊ शकता. पोटात होणाऱ्या गॅस मुळे पोट दुखी होत असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा रस एक चमचा, एक चमचा आल पेस्ट आणि एक चमचा लिंबाचा रस तीनही एकत्र करून या तीन चमचे पाणी घालून प्यावे.

यामुळे पोट दुखी आणि पोटात साठलेला गॅस त्वरित दूर होतो. हि लाल द्रोण पुष्पी वनस्पती ताप, सूज येणे यांसारख्या रोगांवर ही उपायकारी आहे. या वनस्पतीचे पाने मलेरिया रोगामध्ये ही अत्यंत फायदेशीर आहेत. खाज, खुजली, नायटा, गजकर्ण यावर ही वनस्पती काम करते. या वनस्पतीची पाणी कुठून पेस्ट बनवून शरीरावर असणार्‍या दाग, खाज, खुजली या जागेवर लावल्यास आराम मिळतो. त्वचेची जळजळ होत नाही.

हे वाचा:   जून्यातला जुना मूळव्याध उखडून फेका.! हा आयुर्वेदातील जबरदस्त उपाय मूळव्याध मुळापासून उखडून फेकेन.!

या वनस्पतीच्या पानांचा रस एक चमचा, दोन काळी मिरी पावडर एकत्र करून पिल्याने मलेरिया डेंग्यू सारख्या रोगात येणाऱ्या तापापासून सुटका होते. असा ताप लवकर उतरतो. तुम्हाला दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल. त्यांचा तुम्हाला फायदाच होईल. असा फायदा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *