बस एक चिमूट यामध्ये घालून असे खा.! जुन्यातला जुना मूळव्याध उखडून टाका.! मूळव्याध वर करा हा सोपा उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. तुम्हाला माहित आहे का आपल्याला होणाऱ्या जास्तीत जास्त आजारांचे मूळ हे आपले पोट साफ नसणे यामध्ये आहे. आपली पचनक्रिया बिघडली की अन्य वेगवेगळ्या प्रकारचे रोग आजार आपल्याला जडतात. नियमित पोट साफ न होणे या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पुढे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे आपल्याला ठाऊक देखील नसते. जोवर आपल्याला याचा अनुभव स्वतःला येत नाही.

वजन अकारण वाढत जाते, मधुमेह रक्तदाब केस गळणे त्वचा काळवंडणे, किडनी जठर आतडे इत्यादी आपण कल्पना करू शकत नाहीत या गोष्टींवर परिणाम होतो. तेव्हा भविष्यात होणाऱ्या अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपापासून दूर राहायचे असल्यास नियमित पोट साफ होण्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. गॅसेस अपचन बद्धकोष्ठता ऍसिडिटी या पोटाच्या तक्रारी दिसायला सादर होत असल्या तरी पुढे जाऊन गंभीर रूप धारण करू शकतात.

यातूनच जन्म घेते मूळव्याधीची भयंकर त्रासदायक समस्या. यामध्ये अनेकदा रक्तस्राव देखील झाल्याचे बघायला मिळते. अति प्रमाणात रक्तस्राव झाल्यास ॲनिमिया होऊ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा सम्बन्ध संपूर्ण आपल्या पचनसंस्थेशी आहे. जेवणाच्या सतत बदलत्या वेळा, वेळच्या वेळी शौचास न जाणे, अनियमित दिनचर्या.

हे वाचा:   सात दिवसात सात किलो वजन कमी, लोण्यासारखी चरबी वितळेल.!

जास्त तिखट तेलकट पदार्थ खाणे, उष्ण पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव सिगरेट तंबाखू यांसारख्या व्यसन असणे, अनेक वेळा एकाच जागी बसून असणे अति जागरण करणे, नेहमी शिळे अन्न खाणे मांसाहार करणे यामुळे बद्धकोष्ठता वाढून परिणामी मुळव्याध होते. अन्न पचायला जड जाते. भूक मंदावते. पोट व्यवस्थित साफ होत नाही. ठीक आहे बेसिक लक्षण आहेत.

शौचास जातांना प्रमाणाच्या बाहेर दुखणे रक्त पडणे असे भयानक त्रास होतात. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि उपाय सुचवत आहोत. वेळच्या वेळी नियमित आहार घ्या. महाराज तंतुमय पदार्थ कोशिंबिरी पालेभाज्या असाव्यात. भरपूर पाणी प्या. रात्री जागरण करू नका खूप बसण्याचे काम टाळा. ताजे लोणी किंवा ताक प्यावे. लक्षणे जाणवल्यास त्वरित उपचार करावेत.

सर्वप्रथम पोट साफ होण्याचे उपचार केल्यास सर्व समस्या त्वरित सुटतील. योगा मध्ये वक्रासन, योगमुद्रासन, पवनमुक्तासन, नौकासन या सर्व प्राणायामाचा अभ्यास करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. गॅस वरती तवा गरम करायला ठेवा. त्यावर एक तुरटीचा खडा घाला. मंद आचेवर ही तुरटी वितळू लागेल. हे गार झाल्यावर तुम्ही त्याची पावडर बनवा.

हे वाचा:   टक्कल पडले असेल तर पूर्ण केसांनी भरेल.! त्यासाठी ही एक गोष्ट करावी लागेल.! हे तीन चमत्कारिक उपाय तुम्हाला एकदा नक्की करून बघायला हवे.!

दोन पिकलेली केळी शिकरण करतो त्यामध्ये काप करतात असे गोल गोल कापून घ्या. या काप केल्यावर त्यामध्ये एक चिमूट तुरटी पावडर घाला. व त्यानंतर यावर दोन चमचे मध घाला. चमच्याने हे मिश्रण हलवून घ्या. हा उपाय तुम्ही सकाळी हलकाफुलका नाष्टा केल्यानंतर करावा. रिकाम्या पोटी केळ कधीच करू नये अथवा रात्री झोपताना ही केळ खाऊ नका.

सकाळी हा उपाय केल्यानंतर एक ग्लास गरम दूध तुम्ही पिऊ शकता. आशा आहे मित्रांनो सांगितलेल्या उपायांचा आणि टिप्स तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही माहिती गरज व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *