या वनस्पतीची फक्त पाच पाने टाका तोंडात.! होईल जबरदस्त कमाल.! उत्साह, ताकद, स्टॅमीना होईल दुप्पट.!

आरोग्य

नमस्कार मित्रानो अनेक वेळा आपल्याला अनेक समस्या असतात. तर यासाठी आपल्या मदतीला येते आयुर्वेद. आयुर्वेदात अनेक वनस्पती सांगितल्या जातात ज्या आरोग्य साठी उत्तम आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत चिंचेच्या पानांविषयीची आयुर्वेदिक माहिती! चिंचेचे पानं आपल्या शरीरातील होणाऱ्या अनेक सार्‍या रोगांना ठीक करतात. तुमच्यापैकी सर्वांनी चिंच खाल्लीच असेल. चिंचेमध्ये खूप सारे विटामिन असतात. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी चिंचेचं झाड हे पाहिले असेल त्यामुळे चिंचेचे झाड व त्याचे पान ओळखणे हे तुमच्यासाठी नवीन नसेल.

नवीन असेल ते चिंचेच्या पानांची आयुर्वेदिक माहिती..! तुमच्यापैकी कोणाला दुखणं, लागण किंवा मुरगळणे, सुजणे असे झाले असल्यास चिंचेचे पानं वाटून, त्याची चटणी बनवून, त्यात सैंधव मीठ घालून हलके सर गरम करून शरीरावरील त्या दुखणार्‍या भागावर लेप करत असाल तर उखाणे व सुजणे यापासून आराम मिळतो.

भूक न लागण्याची समस्या असल्यास त्यावर देखील या वनस्पतीची पाने परिणामकारकरीत्या काम करतात. याची कोवळी पानं तोडून, वाटून, काळे मीठ घालून दिवसातून दोन वेळेस असे दहा ग्रॅम सेवन करावे त्यामुळे चांगली भूक लागते. चिंचे प्रमाणे चिंचेच्या पानांमध्ये ही विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच त्वचारोग संदर्भात देखील हे अत्यंत फायदेशीर आहे.

हे वाचा:   स्टॅमिना वाढीसाठी हे पदार्थ हिवाळ्यात खायला हवे.! टायमिंग दुप्पट होते.! पुरुषांसाठी ठरले आहे वरदान.!

जर कोणाला खाज खरूज नायटा गजकर्ण या प्रकारची कोणतीही समस्या असेल, त्वचा रोग असेल, तर चिंचेच्या पानांची पेस्ट बनवून त्वचेवर नियमित लावा. असं केल्याने तुमचा संबंधित त्वचारोग नष्ट होऊ लागतो. या पानांच्या काढ्याने तुम्ही केसही धुवाल तर केसातील कोंडा उवा असतील तर जातील. उलटी थांबवण्यासाठी, नशा उतरवण्यासाठी देखील चिंचेच्या पानांचा उपयोग तुम्ही करू शकता.

चिंचेची पान वाटून समप्रमाणात गूळ मिसळून त्याचे सरबत बनवून सेवन केले असता, कोणत्याही प्रकारचा न’शा असुदे तो उतरू लागतो. चिंचेच्या पानांच्या काढ्याने जखम धुतली असता जखम लवकर भरून निघते. कुष्ठ रोगाची जखम साफ करण्यासाठी हे तुम्ही या काढायचा वापर करू शकता. या पानांची चटणी बनवून खाल्ले असता पोटांसंबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतात.

चिंचेचे पान वाळवून पावडर बनवून त्याने आठवड्यातून एकदा दात घासले असता दात पांढरे शुभ्र चमकदार व निरोगी राहतात. सोबतच हिरड्या देखिल मजबूत होतात. मलेरिया, डेंग्यू यांसारख्या रोगांमध्ये औषध खाल्ल्याने शरीरात कमजोरी निर्माण होते. त्यात चिंच सगळं खाल्ली असता कोणत्याही प्रकारच्या औषधांचा साईड इफेक्ट दूर होतो. काही डॉक्टर सुचवतात की औषधांसोबत चिंचेचे सेवन करू नये.

हे वाचा:   ह्या टिप्स वाचल्या नाही तर पश्चाताप करत बसावे लागेल.! आयुष्यात खूप कामी येतील ह्या टीप्स आणि ट्रिक्स.!

कच्ची चिंच आगीमध्ये भाजून खाल्ली असता सगळ्या प्रकारचा खोकला गायब होईल. चिंचेच्या बिया देखील अत्यंत फायदेशीर आहेत. धातु समस्या कमजोरी शीघ्रपतन यांसारख्या समस्या असतील यामध्ये चिंचेच्या बियांची पावडर याचे सेवन अत्यंत गुणकारी ठरते. या बिया उकळवून घ्या. सालं काढून टाका. आतील गर हलक्या उन्हात वाळवून घ्या. सुकल्यानंतर मिक्सरवर पावडर बनवून घ्या.

चहा पावडर मध्ये समप्रमाणात खडीसाखर मिसळून डब्यामध्ये भरून ठेवा. एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ दुधासोबत याचे सेवन करा. असं केल्याने तुमच्या वरील सर्व समस्या मिटतील. सोबतच शु’क्राणू वाढून वी’र्य दाट होईल. आशा आहे वरील दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आम्ही तुमच्या ज्ञानामध्ये अशीच भर टाकत राहू. तुम्ही देखील ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *