वर्षानुवर्षे जुनी साचलेली पायावरची घाण आणि मळ काही मिनिटात साफ करेल हा जबरदस्त उपाय..!

आरोग्य

आपले चेहऱ्याचे, केसांचे, त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण तऱ्हेतऱ्हेचे उपाय करत असतो. आणि चेहऱ्याला आपण सुंदर बनवतो देखील. चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देता देता मात्र आपण पायांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा आपल्याकडे वेळ नसतो किंवा ब्युटी पार्लर मधल्या ट्रीटमेंट परवडण्यासारखा नसतात.

आज आम्ही तुम्हाला एक अशा उत्पादनाबद्दल सांगणार आहोत की जे कमी किमतीत कमी वेळेमध्ये पाय करून आपण आपले पाय सुंदर बनवू शकतो. Dr foot सॉक्स मास्क चे उत्पादन आपल्याला लागणार आहे. दोन स्टेप मध्ये तुम्ही तुमचे पाय मऊ, गोऱे, भेगारहित, सुंदर बनवू शकता. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला टाकणार आहे डॉक्टर foot चा हायड्रेशन मास्क. जो तुमच्या पायाच्या त्वचेला हायड्रेट मॉइश्चरायझ करेल.

स्टेप 2 मध्ये आपल्याला लागणार आहे पिलिंग सॉक्स मास्क. याचा वापर कसा करायचा ते पाहू या. स्टेप 1: Dr. Foot चे हायड्रेशन मास्क पॅकेट मधून बाहेर काढा. सुमारे वीस ते तीस मिनिट तुम्हाला हे आपल्या पाया मध्ये घालून ठेवायचे आहे. नेहमीच्या सॉक्स प्रमाणेच आहेत. पायाच्या साईज प्रमाणे ऍडजेस्टेबल करण्याची सुविधा ही यात आहे. त्यामध्ये एक प्रकारचे सिरम असते. जे तुमच्या पाया मध्ये शोषले जाते.

हे वाचा:   घरात मच्छर खूपच वाढले आहेत का.? हे एक काम तुमचे खूप मोठे टेन्शन कमी करणार.! प्रत्येकाने घरात करावे हे एक काम.!

त्यामुळे पायावरची मृत त्वचा जाऊन तुमचे पाय एकदम चांगले होतील. फक्त एकदाच वापराने देखील तुम्हाला खूप फरक जाणवेल. वीस मिनिटानंतर ते मास्क पायावरन काढावे. तुमचे पाय नैसर्गिकरित्या वाळू द्या. पाण्याने धुऊ नका. स्टेप 2 : यामध्ये तुम्हाला Dr. Foot चे Exfoliating and Peeling Foot Mask लागणार आहे. त्यामध्ये युरिया, कोरफड, लॅक्टिक आणि ग्लायकोलिक ऍसिड ज्यामुळे आपल्या पायावरील मृत त्वचा जाते.

पायांच्या भेगा ही कमी करायला मदत करते हे मास्क. थोडक्‍यात पायाचा संदर्भात असलेल्या सर्व तक्रारी दूर करतील हे मास्क. यातून ही सॉक्स ची जोडी काढून घ्या. हे देखील स्टेप 1 प्रमाणे च पायामध्ये घालायचे आहे. त्यासाठी आधी तुम्हाला पाय स्वच्छ पाण्याने धुऊन व कोरडे करून हे सॉक्स घालायचे आहेत. हे 90-120 मिनिट साठी घालायचे आहे. मगच काढायचे आहे.

हे वाचा:   हे एकच फळ.! असे करा याचे सेवन.! आयुष्य होईल दुप्पट.! संजीवनी बुटी देखील फेल आहे याच्यापुढे.!

त्यानंतर तुम्ही तुमचे पाय स्वच्छ पाण्याने धुवा. तीन ते चार दिवसातच तुमच्या पायाची त्वचा Exfoliate व्हायला लागेल. दहा दिवसानंतर पायावरील मृत त्वचा निघून लागेल. हे सॉक्स घालून तुम्ही त्या वेळामध्ये तुमचे काम हे करू शकता जेणेकरून वेळेची बचत होते. तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसेल. तेव्हा आता चेहऱ्या व केसां सोबतच सुंदर पायही तुम्ही मिळवू शकता. तेही अगदी तुमच्या बजेटमध्ये!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *