हा उपाय केल्यावर डोक्यावर एकही पांढरा केस उरणार नाही, अनेक लोकांना माहिती नाही हा सोपा उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, मात्र पाच रुपये किमतीच्या या वस्तूने तुम्ही तुमच्या केसांना काळे, लांब, दाट व निरोगी बनवू शकता. सोबतच केसं अगदी कोरडे झाले असतील किंवा चमक नसेल तर हे टॉनिक आणि तुम्ही तुमच्या केसांना लावले असता तुमच्या केसांमध्ये चमक येईल केस मऊसूत होतील. नैसर्गिक रित्या तुमचे केस काळे होतील.

चहा पत्ती.. चहा पत्ती चा वापर आपण फक्त चहा बनवण्यासाठी करतो बऱ्याच जणांना हे माहीत नसते की चहाची पानं हे किती मोठ्या प्रमाणात एक सौंदर्यप्रसाधन आहे. आपल्या त्वचेसाठी तसेच केसांसाठी चहापत्ती अत्यंत फायदेशीर आहे. हे वापराची अचूक पद्धती याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

कोणत्याही ब्रँड ची चहापत्ती, एक लसूण पाकळी, तमालपत्र या उपयासाठी आपल्याला लागणार आहे. दोन्ही वस्तू बाजारात आपल्याला अगदी सहज रित्या उपलब्ध होतात. तमालपत्र यामुळे केसांना चमक येते. कोंड्याची समस्या असेल तर त्यातून मुक्ती मिळते. केस वाढवण्यासाठी हे घटक मदत करतात. केसांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर तेही दूर होते. स्कॅल्प निरोगी राहते.

हे वाचा:   हातपाय जाम झाले आहेत का.? हाडा मधून कटकट आवाज येत असेल तर हा उपाय नक्की करा.! लाखो रुपयांची बचत होईल.!

दोन चमचे चहा पावडर, तीन तमालपत्र, एक लसूण पाकळी एका भांड्यात घ्या. त्यात एक ग्लास पाणी टाका. हे मिश्रण गॅस वर मंद आचेवर उकळून घ्या. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरीत्या काळे होऊन केस मुलायम शायनी होतील. नैसर्गिक कंडिशनिंग करते हे टॉनिक. स्त्री व पुरुष दोघेही या उपायाचा प्रयोग करू शकतात. एका विशिष्ट वयानंतर एक ना अनेक कारणांमुळे केस पिकण्याची समस्या ही सर्वसाधारण बाब आहे.

सुमारे 15 मिनिट पाणी उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. कोमटसर झाल्यावर बाटलीत भरून ठेवा. तुम्ही हे जास्तीचे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चमचा इन्स्टंट कॉफी पूड घ्या. त्यात हे पाणी दोन पळ्या घाला. मिक्स करून घ्या. कापसाच्या मदतीने पांढऱ्या केसांवर तुम्ही लावू शकता. केसं कोरडी असतील तर साठवण्याच्या टॉनिक मध्ये एक चमचा खोबरेल तेल किंवा विटामिन ई चे कॅप्सूल टाकावे.

हे वाचा:   आता टक्कल पडलेल्या डोक्यावर पण येऊ लागतील नवीन केस.! केस उगवण्याची आतापर्यंतची सर्वात साधी सोपी टेक्निक.! अनेक लोकांना माहिती नसेल.!

कॉफी पूडने बनवलेले मिश्रण त्वरित लावण्यासाठी वापरावे. बाजारातील केमिकलयुक्त कलप केल्यामुळे केस जास्त खराब होण्याची शक्यता असते. या घरगुती नैसर्गिक उपायामुळे केसांना फायदाच होणार आहे. उपाय आवडल्यास तुम्ही नक्की करून पहा. गरजून सोबत ही माहिती शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *