फक्त ४ दिवस- नसांचे रोग/ नसां मधील असलेली कमजोरी, दबलेली नस खोलेल हा उपाय..६५ वयात देखील २६ वय वर्षाप्रमाणे येईल तंदुरुस्ती, ताजगी!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. तुमच्या नसांमध्ये काही कमजोरी आहे का? नसा दबल्या गेलेल्या आहेत का? किंवा सायटिका अथवा स्लिप डिस्क ची समस्या आहे, त्वचेवर गाठी येण्याची समस्या असेल, सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी असल्यास या सर्व प्रकारच्या समस्या मधून तुम्हाला मुक्ती मिळेल. नर्व्हस सिस्टिम आपल्या पूर्ण शरीराला चालवते.

त्यामध्ये काही ब्लॉकेजेस आढळल्यास शरीर कमजोर पडते सोबतच नसा दुखू लागतात. रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे हृदयविकार आणि लकवा यांची देखील संभावना वाढते. यामुळे असे रोग नजर अंदाज करू नका. डोके जड होते, शरीरातील काही भागांवर सूज येते. असे अनेक वेगवेगळे दुष्परिणाम नसांच्या तक्रारींमुळे दिसून येतात.

आज आम्ही तुमच्या सोबत एक असा उपाय शेअर करणार आहोत ज्यामुळे आमच्या नसा तंदुरुस्त राहून तुम्हाला ताजेतवाने वाटेल. वर दिलेल्या रोगांपैकी अनेक रोग तुम्ही सहज टाळू शकाल. मित्रांनो तुम्ही आरोग्याची वेळीच काळजी घेतली पाहिजे. या उपायामध्ये आपल्याला लागणार आहे जवस, टरबूज/खरबूज चे बी(मगज ), काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, अक्रोड, मोठी खडीसाखर.

हे वाचा:   अनेक आजारांचा काळ आहे हे फळ; कोणतेही दुखणे असो पंधरा दिवसात मुळापासून नष्ट करते हे फळ.!

हे घटक आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर आहे. मेंदू, हृदय, डोळे, हाडं नसा एकंदरीत सर्व शरीराला स्ट्रॉंग बनवतात हे घटक. आपलं हिमग्लोबिन देखील वाढते. हा उपाय तुम्ही जास्त बनवून ठेवू शकता. उपाय कसा बनवायचा? सहा ते सात फोडलेले अक्रोड, तीन मोठे तमालपत्र, चार चमचे मगज बी, दहा ते बारा काळीमिरी, एक बोट एवढी दालचिनी ( अथवा अर्धा चमचा दालचिनी पावडर ), तीन खडीसाखरेचे मोठे स्फटिक, चार चमचे हलके घेतलेले जवस. हे सर्व घटक घ्या.

हे मिश्रण एकत्र करून मिक्सरवर बारीक पावडर बनवून घ्या. सेवन कसे करावे? सकाळी काहीही न खाता-पिता मोठा चमचा याचे सेवन तुम्ही करा. त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. किंवा दुधासोबत देखील तुम्ही असे सेवन करू शकता. याचे सेवन केल्यानंतर एका तासापर्यंत काहीही खाऊ नये. तुम्हाला नक्की आराम मिळेल.

हे वाचा:   असा चहा पिणाऱ्यांना हे सहा रोग कधीच होत नसतात.! आजपासून रोज प्या हा असा आरोग्यदायी चहा.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *