आता घरात झुरळ, मच्छर, किडा, उंदीर, पाल दिसणार नाही.! घरात ठेवा ही एक गोळी.! सर्व पंधरा मिनिटात गायब.!

आरोग्य

स्वयंपाक घर म्हटलं की त्यामध्ये जास्त सहवास हा त्या घरच्या गृहिणीचा असतो. त्यासोबतच संपूर्ण स्वयंपाक आजही तसेच स्वयंपाक घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील त्या गृहिणी वर येऊन पडते. साफसफाई तसेच स्वयंपाक घरातील नीटनेटकी मांडणी हे खास दक्ष गृहिणी चे काम असते. स्वयंपाक खेळ तुम्ही कितीही स्वच्छ ठेवले तरीदेखील छोटी-छोटी झुरळे आज-काल सर्वत्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.

आज-काल किचन मध्ये ट्रॉली करण्याची पद्धत आहे यामुळे तर झुरळांच्या संख्येत कमालीची वाढ होते. अशी अडगळ अडचण झाल्यामुळे ती जागा व्यवस्थित साफ देखील करता येत नाही. स्वयंपाक घरामध्ये झुरळ वावरताना दिसेल तर याहून किळसवाणी गोष्ट कोणतीच नाही. याकरता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत घरातून झुरळे पळवून लावण्याच्या काही सोप्या ट्रिक्स.

तर मैत्रिणींनो काही दिवसातच झुरळांचा समूळ नायनाट कसा करता येईल ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. केवळ या एका पदार्थामुळे चे सगळे झुरळ होतील तुमच्या घरातून गायब. तेही अगदी कमी खर्चामध्ये या घरगुती उपायामुळे. आणि पुन्हा तुमच्या स्वयंपाक घरात कधीही झुरळ दिसणार नाहीत. सर्वप्रथम पाहूयात हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे.

त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे बोरिक पावडर. तांदळा मध्ये लावण्यासाठी किंवा कॅरम बोर्ड वर खेळताना वापरली जाणारी हीच ती बोरिक पावडर. यामध्ये बोरिक ऍसिड असते. यामध्ये एक चमचा आरारोट पावडर नसल्यास एक चमचा मैदा घेतला तरीही चालेल. किंवा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली तरीदेखील चालेल. पाव चमचा साखर घाला. हातामध्ये ग्लोज घालून व्यवस्थित हे कोरडे मिश्रण मिक्स करा.

हे वाचा:   रोज पाण्यात जिरे आणि धने टाकून ते पाणी पिल्यास काय झाले? शरीरावर दिसून आला हा जबरदस्त बदल.! प्रत्येक व्यक्तीने नक्की वाचावी ही माहिती.!

थोडे थोडे पाणी मिसळून याचे कणिक सारखे घट्ट गोळा मळून घ्या. हे औषध खाल्ल्याने झुरळ तातडीने लागलीच मरून पडतात. गोड व आरारोट पावडर असल्यामुळे हे खाण्याकडे झुरळ आकर्षिली जातात. परंतु बोरिक पावडर असल्यामुळे झुरळांचा यापुढे टिकाव लागणार नाही. या मळलेल्या कणकेचे पेढा प्रमाणे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत. तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचे आहेत त्या प्रमाणात लहान मोठ्या आकारात तुम्ही असे गोळे बनवून घेऊ शकता.

पुन्हा पाव चमचा साखर घ्या. आणि या गोळ्यांवरती साखर लागेल या पद्धतीने ते गोळे साखरेमध्ये घोळवून घ्या. गोड साखर खाण्यासाठी झुरळे या गोळ्या जवळ येऊन हा गोळा खाऊन लगेच मरतील. गॅसच्या नळी जवळ, गॅस खाली, कचरा टोपलीच्या जवळ, शेगडी च्या खाली, किचन ओट्याखाली, फ्रिज खाली, बरण्या जवळ अशा वेगवेगळ्या तुमच्या घरातील अडगळीच्या अडचणीच्या जागी ज्या ठिकाणी नियमित स्वच्छता करणे शक्य नसते याठिकाणी झुरळे जास्त जमतात.

किचन ट्रॉली असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही असे गोळे बनवून ठेवू शकता. अतिशय इफेक्टिव असे हे औषध आहे. झुरळा नंतर क्रमांक येत होतो डासांच्या उपद्रवाचा. दिवसभरात तर काही जाणवत नाही परंतु संध्याकाळच्या वेळेस दास जास्तच प्रमाणात घरात शिरून त्रास देऊ लागतात. झाडे असतील पाणवठ्याच्या ठिकाणी डास मोठ्या प्रमाणावर होतात.

हे वाचा:   जे लोक उशिरापर्यंत जागरण करतात त्यांनी नक्की वाचा.! उशिरा झोपणाऱ्या लोकांच्या मेंदूचे होत असतात असे हाल.!

बाजारातील कोयल अगरबत्ती गुड नाईट यांसारख्या उत्पादनांमुळे डास कदाचित जातही असतील परंतु आपल्या आरोग्यास हानी पोहोचत असते. यासाठी आपण हा घरगुती उपाय करून बघा. यासाठी आपल्याला लागणार आहे कडीनिंबाचा पाला जो आपल्याला अगदी सहज उपलब्ध होतो. स्वच्छ धुऊन असा निंबाचा पाला घ्या. मिक्सरमध्ये पाणी न टाकता हा पाला वाटून घ्या.

यामध्ये पाच ते सहा कापूराची पूड करून घाला. याचे गोळे करून सावलीत नीट वाळवा. संध्याकाळच्या वेळी घरातील खिडक्या दार बंद करून हे गोळे कापराच्या मदतीने जाळा. होणाऱ्या धुरामुळे डान्स त्वरित निघून जाऊन आपल्या शरीराला कोणतीही हानी पोहोचणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *