बाजारातून एक कारलं विकताना आणि हे एक काम करा खाजणं कायमचा बंद होईल.! गजकर्णचा परफेक्ट इलाज.!

आरोग्य

माणसाचे शरीर हे अतिशय कॉमप्लेक्स असते. प्रकृतिने माणसाला प्रत्येक कामासाठी त्यात एक वेगळा अवयव दिलेला आहे. परंतू कधी-कधी शरीराच्या या भागांना आजार देखील होतात. या प्रदूषणात शरीराला निरोगी ठेवणे खूप कठीण आहे. आज कालचा एक सामान्य असलेला आजार म्हणजे खाज व ख’रूज. आपण आज काल अनेक लोकांना खाज, खरूज, नायटा गजकर्ण यांसारख्या त्वचा रो’गाने ग्रस्त असलेले पाहतो.

खाज उठणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊकच असतील. मात्र या त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते. आपली त्वचा ही खूप सेंसीटिव असते जर या त्वचेला काही रोग झाला तर तो आपल्या पुर्ण शरीरात मिसळला जातो. व हेच कारण त्वचेत हे रोग मुळ ठरू लागते व एकदा हे रोग झाल्यास तुम्ही त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागतो.

यामध्ये सतत खाज येते. मात्र खाजवल्याने काळे डाग पडतात,  त्यालाच एक्जिमा म्हणतात. हे त्वचा रोग अनेक दिवसांपासून लोकांना त्रास देत आहेत. अशा प्रकारच्या या त्वचा वि’कारापासून सुटका कशी मिळवावी हा प्रश्न अनेकांसमोर पडत असतो. अनेक व्यक्ती या रोगामुळे औषध उपचार करून थकले आहेत तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही आहे परंतू मित्रांनो तुम्ही घाबरू नका कारण, मित्रांनो आज आम्ही अशा प्रकारच्या या त्वचा वि’कारापासून सुटका मिळवण्यासाठी घेऊन आलो आहोत एक सोपा साधा घरगुती उपाय.

हे वाचा:   घरच्या घरीच उगवा कोथिंबीर, हिरवीगार, लुसलशीत कोथिंबीर घरच्या घरी मिळेल.!

जो घरगुती साहित्याद्वारे केला जाऊ शकतो. या उपायांमुळे कितीही जुन्यातला जुना त्वचाविकार, गजकर्ण असेल तर तो पूर्णपणे बरा होईल. हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर यामुळे त्वचा विकारापासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल. हा उपाय अत्यंत सोपा व नैसर्गिक आहे आणि याचा तुमच्या शरीरावर कोणताच दुष्परिणाम दिसून येत नाही.

हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आपणास आवश्यकता आहे कारल्याचे फळाची. कारल्याचे फळ चवीला कडू जरी असले तरी ही अत्यंत बहुगुणी आहे व आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते. कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणाऱ्याचे वजन कमी होते.

कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. या कारल्याला धुवून याला बारीक कापून घ्या व मिक्सरच्या मदतीने याचा रस तयार करुन घ्या. या नंतर दुसरा घटक जो आपल्याला हा उपाय करताना आवश्यक असेल तो म्हणजे कापूर. कापूराचे देखील आपल्या हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्व आहे. मात्र अनेक लोकांना माहित नसेल कापूर हा एक औषधी घटक देखील आहे.

हे वाचा:   लिव्हर असे मजबूत केले जाते.! मरेपर्यंत एकदाही लिव्हर चा त्रास झाला तर बोला.! आजपासून हे एकच काम करा.!

आपल्या खाजेचा उपचार करण्यासाठी कापूर हा अत्यंत फायदेशीर आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भीमसेन कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत. तीसरा व शेवटचा घटक आहे ओलिव ऑइल. ओलिव ऑइल हे नैसर्गिक मिश्रणातून तयार केलेले तेल आहे. याच्या वापराने शरीराची दुखणी दूर केली जातात. आपल्या खाजेच्या विकारासाठी देखील हे अत्यंत लाभ दायक आहे.

आता कारल्याचा रस, कापूर व ओलिव ऑइल यांना एका पात्रात एकत्र करुन घ्या आणि रोज रात्री जेव्हा जास्त खाज उठण्याचा काळ असतो त्या वेळेस तुमच्या त्वचेवर लावा. अगदी काही दिवसातच तुमची खाज कायमची दूर होईल. बाजारातील कृत्रिम पदार्थ वापरुन शरीराला नुकसान करण्यापेक्षा आम्ही सांगितलेल हा नैसर्गिक व रामबाण उपाय नक्की करुन पहा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.