हे पदार्थ आहेत कॅ’न्सर चे मूळ.! आजपासूनच बंद करा.! आरोग्य दहापट मजबूत होईल.! आरोग्यासाठी एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

कॅ’न्सर हा असा आजार आहे ज्याचे शरीरावर खूपच वाईट परिणाम होतात हा आजार झाला तर यातून वाचणे खूप अशक्य असते. हा एक धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे. कॅ’न्सरचे विविध प्रकार आणि अनेक संभाव्य कारणे आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील कॅ’न्सरचे प्रमुख कारण आहे. मुळात हे कारणे रोखणे अवघड असले तरी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांसारख्या बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवून कॅ’न्सर टाळता येऊ शकतो.

असे सांगण्यात येते की एका संशोधनात असे दिसून आले आहे की 80 ते 90 टक्के घातक ट्यूमर बाह्य घटकांशी संबंधित असतात. जर तुम्हाला कॅ’न्सर टाळायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत. याचे कारण असे की, विविध संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टी शरीरात हळूहळू क’र्करोगास कारणीभूत ठरू शकतात.

काही पदार्थ टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढवू शकतात. तर काही क’र्करोगाशी संबंधित आहेत. बर्‍याच पदार्थांमध्ये कार्सिनोजेन्स असतात, जे हानिकारक पदार्थ असतात ज्यात क’र्करोग होण्याची क्षमता असते. चला जाणून घेऊया संशोधनात असे कोणते पदार्थ सांगितले गेले आहेत, ज्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. आजच्या या लेखात आपण या पदार्थांविषयी माहिती बघणार आहोत.

हे वाचा:   ज्या लोकांना असतात अशा सवयी अशा लोकांची किडनी गेली म्हणून समजा, या सवयी त्वरित बदलून टाका.!

लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होतात, त्यामुळे निरोगी वजन राखणे महत्त्वाचे आहे. सॉफ्ट ड्रिं’क्स आणि सो’डा यासारख्या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो आणि ही समस्या भविष्यात कर्करोगाला कारणीभूत ठरते. त्यामुळे शक्यतो अशा पदार्थाना टाळले पाहिजे जेणेकरून आपल्याला अशा आजाराना सामोरे जाता येईल. जंक फूड म्हणून ओळखल्या जाणार्‍या फास्ट फूडमध्ये वि’षारी रसायने असतात, ज्यामुळे कर्करोग आणि इतर अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.

आजकाल लहान मुले ते मोठे सर्व जण याला मोठ्या आवडीने खात असतात. एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की फास्ट फूडमध्ये फॅथलेट्स असतात. Phthalate हे एक संयुग आहे जे प्लास्टिक सामग्रीला लवचिक बनवते. हे रासायनिक कंपाऊंड कर्करोग, वंध्यत्व, यकृत खराब होणे आणि दम्याचा झटका यांसह अनेक आरोग्य समस्यांशी जोडलेले आहे. त्यामुळे असे पदार्थ खाण्या ऐवजी घरी बनवलेले पदार्थ खाणे उचित आहे.

हे वाचा:   कपाळावरील हा बिंदू ४५ सेकंद दाबल्याने होईल चत्मकारी फायदा; एकदा हि ट्रिक नक्की करा.!

अनेकजण अधूनमधून दा’रू पिण्याचा आनंद घेतात. दा’रुचे सेवन शक्य तितके कमी करावे असे डॉक्टर सुचवतात. पोट, स्त’न, यकृत, तोंड, घसा आणि अन्ननलिका इत्यादींसह अनेक प्रकारचे कर्करोग अ’ल्कोहोलच्या सेवनाशी संबंधित आहेत. जेव्हा तुम्ही अ’ल्कोहोलचे सेवन करता तेव्हा तुमचे यकृत अल्को’होल एसीटाल्डिहाइड (कर्करोगजन्य संयुग) मध्ये मोडते. त्यामुळे असे पदार्थ घेणे बंदच करायला हवे.

तर मित्रानो आपले आरोग्य तुम्हाला चांगले ठेवायचे असेल तर आम्ही सांगितलेले पदार्थ तुम्ही कधीच खाऊ नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *