शेवट हा उपाय करून बघा.! गजकर्ण कितीही जुने असू द्या.! या उपायाने गायब होणार म्हणजे होणार.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांना खरुज किंवा अन्य त्वचेचे आजार असतील आणि त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपण हया आजारांसाठी अनेक औषध उपचार देखील करत असतो पण या उपायांचा आपल्या त्वचेवर म्हणजेच खरुज किंवा इतर त्वचेचे आजार मुळापासून बरे होत नाहीत.

थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्याचा त्रास होताच असतो म्हणुन आज आपण जाणून घेणार आहोत असे काही घरगुती उपाय ज्यामुळे जुण्यातला जुना खरुज देखील बरा होण्यास मदत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे सूके खोबरे घ्यायचे आहे.

आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सुके खोबरे हे जेवणामध्ये त्याचप्रमाणे औषध रूपामध्ये देखील वापरले जाते. आयुर्वेदामध्ये देखील सुके खोबऱ्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे अपचन झाले असेल तर आपण सुख्या खोबऱ्याचा वापर करत असतो. खोबऱ्याचा वापर अनेक गोष्टीसाठी करतात. फरक एवढाच आहे की आपल्याला त्यातील काही गोष्टी माहित नसतात.

जेवढं ते आपल्या जेवणामध्ये गरजेचे असते तेवढेच ते आपल्या त्वचेसाठी देखील महत्वाचे असते. पण ईथे आपल्याला हया खोबऱ्याचा वापर छोट्याश्या तुकड्याचा करायचा आहे. पुर्ण खोबऱ्याची वडी न वापरता एक तुकडा तोडून घ्यायचा आहे. त्याच बरोबर आपल्याला ईथे खोबरेल तेल देखील वापरायचे आहे. हे खोबरेल तेल म्हणजेच कोकोनट ऑइल आपण घरगुती वापरले तरी देखील चालते पण आपल्याला फक्तं खोबरेल तेलाचाच वापर करायचं आहे.

हे वाचा:   आजकालच्या या महागाईत लाखो रुपये वाचतील.! या कामाच्या सात ट्रिक्स खूप पैसे वाचवेल.! कठीण वाटणारे कामे चुटकी सरशी पार पडतील.!

हा उपाय बनवण्यासाठी गॅस ऑन करून त्यावर आपल्याला सुख्या खोबऱ्याचा एक तुकडा ठेवायचा आहे. हा तुकडा थोड्या प्रमाणात भाजून घ्यायचा आहे. आता भाजून घेतलेला तुकडा एका पात्रांमध्ये घेऊन त्यावर तीन चमचे खोबरेल तेल म्हणजेच कोकोनट ऑइल टाकायचे आहे. भाजलेला खोबर्याच्या तुकड्यावर तेल टाकल्यानंतर खोबरेवर तयार झालेली काजळी त्या तेलामध्ये मिक्स करुन घ्यायचे आहे.

आपल्याला खरुज आलेल्या जागेवर लावायची आहे यामुळे खरुज मध्ये निर्माण झालेले इन्फेक्शन नाहीसे होण्यास मदत होते आणि कितीही जुना असलेला खरुज लवकरात लवकर नष्ट होतो. खरुज किंवा यासारखे कोणतेही त्वचेचे आजार हा उपाय केल्याने हळूहळू नष्ट व्हायला लागतात त्याच बरोबर परत कधीही त्वचेचे आजार होत नाहीत.

पण हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे याच्या वापरामध्ये खोबऱ्याची काजळी चाच वापर करायचा आहे काजळी आणि खोबरेल तेल एकत्र केल्यानंतर त्यामधूनच तयार होणारा उपाय खरोखरच फायदेशीर असतो. हा उपाय अगदी घरगुती असल्यामुळें याचा आपल्या शरीरावर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास देखील होणार नाही.

हे वाचा:   सतत नाक गळते का? सतत सर्दी खोकला चा त्रास असेल तर एकदा नक्की बघा. चक्कर येणे नाक वाहणे होईल बंद.!

उलट हा उपाय दररोज केल्याने केवळ एका आठवड्यामध्ये तुम्हाला याचा फरक दिसुन येइल. फक्तं आपल्याला ती जखम किंवा त्वचा स्वच्छ ठेवायची आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *