खूपच केस गळत आहे का.? गळणाऱ्या केसांना अशाप्रकारे थांबवा.! आजपासून एकही केस गळणार नाही.! एकच कांदा देईल इतका फायदा.!

आरोग्य

हल्लीच्या दिवसात प्रत्येकाला केसांच्या समस्या त्रास देत असतात.जर तुमचे केस लांबसडक घनदाट असतील तर तुमच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. तुम्ही दिसायला छान दिसतात परंतु हल्ली अनेकांना केसांच्या समस्या त्रास देत आहेत. केस गळणे, केसांमध्ये कोंडा निर्माण होणे, केसांची वाढ न होणे, अकाली केसांना पांढरे पण येणे, अचानक टक्कल पडणे अशा विविध समस्या त्रास देत असतात.

पुरुष सोबत अस महिलांना सुद्धा या समस्या त्रास देत असतात. आपल्यापैकी सर्वांचीच इच्छा असते की, आपले केस लांब, घनदाट आणि मजबूत असावेत. तुमचे केस शंभर टक्के मजबूत आणि परिणामकारक बनवण्यासाठी आजच्या लेखामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहणार आहे.

हा अतिशय साधा सोपा व उपयुक्त उपाय आहे.हा उपाय केल्याने तुमचे केस अजिबात गळणार नाही. केसांच्या समस्येच पुर्णपणे निराकरण केलं जाईल. केस गळणे थांबून जाईल. आपले केस मऊ,चमकदार आणि स्टायलिश होतील. केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या केसांमधील कोरडेपणा होय.

केस गळती थांबवण्यासाठी आज आपण आयुर्वेदिक शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ वापरायचा आहे तो पदार्थ घरांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा वापरायचा आहे. कांद्यामध्ये आणि कसे औषधी गुणधर्म असतात जी आपल्या केसांचे आरोग्य निरोगी राखतात.

हे वाचा:   दहा रुपयात मच्छरांचा करा पूर्णपणे बंदोबस्त.! हा देशी जुगाड तुम्हाला कोणी सांगणार नाही.! भरभर मच्छर जमिनीवर पडतील.!

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल साल असलेला कांद्याचा रस बनवायचा आहे. कांद्याचा रस आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस करू शकता.लाल सालेचा कांदा घ्यायचा कारण लाल सालच्या कांद्यात सल्फरचे प्रमाण अधिक असते. सल्फर आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन केस मजबूत होतात, यासोबतच केस गळणे थांबते.

कांद्याचा रसाने मसाज केल्याने केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते. पुरुष असो वा महिला हा उपाय अजमावू शकता, याचे कोणतेही अन्य दुष्परिणाम नाहीयेत. कांद्याचा रस काढण्यासाठी प्रथमतः कांद्याची साल काढून घ्यायची नंतर कांद्याला बारीक कापून किंवा जुसर मिक्सर च्या साह्याने कांद्याचा रस काढून घ्यायचा आहे त्यानंतर गाळणी किंवा बारीक कापडाच्या मदतीने रस गाळून घ्यायचा आहे.

एखाद्या स्वच्छ प्लास्टिक बाॅटलच्या साह्याने कांद्याचा रस तुम्ही साठवून देखील ठेवू शकता .कांद्याचा रस कापसाच्या बोळाने किंवा बोटांच्या मदतीने मसाज करा. आठवड्यातून दोन वेळेस कांद्याचा रसाचा मसाज करू शकता.केसांना मसाज केल्यानंतर अर्धा ते एका तासापर्यत तसेच राहू द्या किंवा रात्रभर ठेवा. जास्त वेळापर्यंत लावलेला रस तसाच ठेवल्याने यातील पोषकद्रव्ये केसांच्या मुळांशी पोहोचतात व केस मजबूत होण्यास मदत होते.

हे वाचा:   तापे मुळे जेवणाचा वास येणे.! तोंडाला कडूपणा येणे.! काहीच खावेसे न वाटणे.! यातले काही जरी वाटले की करायचे हे एक काम.!

केस निरोगी होऊन नव्या केसांची वृध्दी होते, मृत पेशी बाहेर फेकल्या जातात. हा उपाय तुमच्या केसांना चमक येते, केस घनदाट होतात. तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी बनतर केसांशी निगडित असलेल्या प्रत्येक समस्येचे निराकरण होईल म्हणून हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *