ना कसल्या गोळ्या ना बाम.! तीन दिवसात सांधे दुखी, गुडघे दुखी गायब झाली म्हणून समजा.! आयुष्यात पुन्हा कधी दुखणार नाही.!

आरोग्य

गुडघेदुखी, जॉईंट पेन म्हणजेच सांधे दुःखी किंवा मुकामार यामुळे होणारे गुडघ्यांचे त्रास आपल्याला नेहमी होत असतात. त्यासाठी आपण अनेक उपाय उपचार करतो. पण या उपचारांमुळे कधीकधी आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. आजचा आपला घरगुती उपायासाठीच आहे. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला इथे कांद्याचा वापर करायचा आहे. कितीही जुने दुखणे असले तरीदेखील ते बरे होईल. सर्वप्रथम या कांद्याला धुऊन घ्यायचे आहे आणि त्याचे साल काढून मिक्सर च्या मदतीने त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. याची पेस्ट बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे यामध्ये पाण्याचा उपयोग टाळायचा आहे.

कांदाची पेस्ट तयार करून झाल्यानंतर सुती कपड्याद्वारे या कांद्याचा रस गाळून आपल्याला घ्यायचा आहे. हा रस गाळण्यासाठी आपल्याला कोणत्याही गाळणीचा वापर करायचा नाही आहे यासाठी आपल्याला सुती कापडाचा वापर करायचा आहे. जर तुम्ही गाळणीने रस काढायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये थोड्या जास्त प्रमाणात कांद्याची पेस्ट देखील येऊ शकते. तर शक्यतो सुती कापडाचा वापर करा.

हा उपाय आपण बनवणार आहोत तो तुम्ही लगातार तीन दिवस देखील वापरू शकता. इथे आपल्याला मोठा कांदा असेल तर एक कांदा घ्यायचा आहे. जर तुमच्याजवळ छोटे कांदे असतील तर जवळपास तीन ते चार कांद्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. कारण कांद्याचा रस मोठे तीन चमचे भरून तरी आपल्याला मिळाला पाहिजे. एका वाटीमध्ये हा रस काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा असा भरून हळद टाकायची आहे. हळद अँटी बॅक्टेरियल असते त्याचबरोबर कितीही दुखणे असले तरी देखील ते नाहिसे करायला मदत करते.

हे वाचा:   अंथरूणाला खिळून असलेला माणूस देखील पळू लागेल.! गुढघे सांधे पण होतील एकदम मजबूत.! हे मसाल्याचे पान करेल जादू.!

आता कांद्याचे पाणी आणि एक चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये तीन ते चार चमचे मोहरीचे तेल टाकायचे आहे. आपल्या सर्वांच्या घरांमध्ये मोहरीचे तेल सहजपणे उपलब्ध होऊन जाते पण जर तुमच्याजवळ मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा देखील वापर करू शकता. आता हे ते या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे . आता गॅसवर एक पात्र ठेवून या पात्रामध्ये तयार झालेले मिश्रण मंद आचेवर एक मिनिटासाठी शिवून घ्यायचे आहे.

लक्षात ठेवा हे शिजवताना मंद आचेवर शिजवायचे आहे. जसे जसे या मिश्रणाला उकळी येत जाईल तसे हे मिश्रण थोडा जास्त प्रमाणात गाढ होत जाईल म्हणून या मिश्रणाला जास्त वेळ शिजवत ठेवायचे नाही आहे. जसजसे हे मिश्रण गार होईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता हे मिश्रण दुसऱ्या पात्रामध्ये काढून घेऊन थंड होऊ द्यायचे आहे.

गरमीचे दिवस असल्यामुळे या मिश्रणाचा वापर आपल्याला गरम गरम न करता थंड झाल्यावर करायचा आहे. जर तुम्ही या मिश्रणाचा वापर तुमच्या त्वचेवर गरम गरम केला तर घामोळे देखील येऊ शकते. कारण हळद देखील गरम असते त्यामुळे थंड झाल्यावर याचा वापर करायचा आहे. त्यानंतर याचा वापर जर तुमचा पाय मुरगळला असेल, गुडघे दुखत असतील, खूप जुना मुकामार असेल, किंवा कुठेही मुख्या मारामुळे सूज आली असेल तिथे तुम्हाला या मिश्रणाने हळुवार पद्धतीने मसाज करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   फक्त दहा सेकंदात करा चेहरा गोरापान, लग्न सराईत प्रत्येकाने करायला हवा हा उपाय.! त्वचा कोमल बनेल.!

दोन ते तीन मिनिटे मसाज करून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जाड लेप करून ठेवायचा आहे. आणि हा लेख सुखण्यासाठी सोडून द्यायचा आहे. उरलेले मिश्रण तुम्ही तसेच झाकून ठेवायचे आहे. लावून घेतलेला लेप आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास त्या जागेवर तसाच ठेवायचा आहे. तीन ते चार तासानंतर कोमट पाण्याने हा लेप धुवून टाकायचा आहे. कमीत कमी दोन ते तीन दिवस तुम्ही हा लेप लावू शकता.

तुम्हाला दोन ते तीन दिवसांनी चांगला रिझल्ट दिसत असेल तर तुम्ही अजून जास्त दिवस देखील लावू शकता. हा लेप लावल्यामुळे तुम्हाला भरपूर आराम मिळेल आणि तुमचे दुखणे बरे होण्यास मदत होईल. यामध्ये वापरले गेलेले सर्व साहित्य घरगुती असल्यामुळे तुमच्या शरीराला किंवा तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *