माठातले पाणी गार होत नसेल तर हा देशी जुगाड करून बघा.! फ्रीज पेक्षा थंड पाणी माठात होईल.! नक्की वाचा.!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत उपयुक्त माहिती सांगणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की हल्ली उन्हाळ्याचे दिवस आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला थंड पाणी प्यायचे असते म्हणून अनेक जण फ्रीजमधील थंड पाणी पीत असतात परंतु वातावरणामध्ये झालेले बदल आणि यामुळे शरीरातील कमी झालेले पाणी यामुळे वारंवार आपल्याला तहान लागते.

ही तहान भागवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण दुकानांमध्ये उपलब्ध असणाऱ्या थंड पाण्याच्या बाटल्या पीत असतात.त्याचबरोबर अनेक जण घरामधील असणाऱ्या फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतात असा एखादा क्वचीत व्यक्ती असेल जो उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पीत नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंड पाणी घरच्या घरी कसे बनवायचे याबद्दल माहिती सांगणार आहोत परंतु ते थंड पाणी आपल्याला फ्रिजमधील न बनवता मडक्‍यांमधील पाणी थंड कसे बनवायचे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फ्रिज मधील पाणी पिणे प्रत्येकाला आवडते परंतु हे शरीरासाठी चांगले नाही यामुळे आपल्याला भविष्यात वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात आणि म्हणूनच नैसर्गिक रित्या घरच्या घरी जुने मडके असू द्या किंवा नवीन मडके असू द्या त्या मडके मधील पाणी आपल्याला कसे झटपट थंड बनवायचे आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुमच्याकडे वर्षानुवर्षे ठेवलेले मडके असेल तर त्या मडके मध्ये देखील आपण थंड पाणी करणार आहोत, असा एक सिक्रेट उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   हाता-पायांच्या दबलेल्या नसा होतील झटपट मोकळ्या.! कंबर दुखी, पाठ दुखी एका क्षणात मिटणार.! एका कापूर वडीत होईल असा चमत्कार.!

जर तुमच्याकडे नवीन मडके असेल तर ते मडके विकत घेताना आधी ते वाजवून बघायला पाहिजे म्हणजे आपल्या हाताने टकटक आवाज करून पाहायला हवेत त्याचा आवाज व्यवस्थित आला तर याचा अर्थ मडके व्यवस्थित बनलेले आहे त्यानंतर मडके आपल्याला घरी आणायचे आहे. मडके स्वच्छ पाण्याने बाहेरून व आतून धुवायचे आहे, जेणेकरून माती लागली असेल तर ती माती निघून जाईल.

हे मडके आपल्याला आत्ताच धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा लवकर धुवायचे नाही. मडके व्यवस्थित पाण्याने धुऊन झाल्यानंतर आता आपल्याला किचन वर ठेवायचे आहे. हे मडके स्टँड वर ठेवायचे आहे आणि त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरून ठेवायचे आहे आणि पुन्हा बाहेरून देखील पाणी आपल्याला लावायचे आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचे आहे.झाकण वर देखील थोडे पाणी टाकायचे आहे.

सहा ते सात तास तसेच आपल्याला ठेवायचे आहे जेणेकरून पाणी मडक्यामध्ये पूर्णपणे शोषून घेईल त्याचबरोबर मडक्यावर मातीचे जे काही पोल्स असतील ते पण शोषून घेतील. सहा ते सात तास नंतर तुझे मडके बघाल तर त्यातले पाणी कमी झाले असेल आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि मडके झाकून ठेवायचे आहे याचा अर्थ की आता मातीचे मडके पूर्णपणे तयार झालेले आहे आणि पाणी देखील थंड होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, असे आपण समजू शकतो.

हे वाचा:   हा फेस हाता-पायावरची सगळी घाण काढून टाकेल.! एवढे एक काम करा हात-पाय चमकू लागतील.! नक्की वाचा.!

त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे चोवीस तास पाणी पहिले भरलेले होते ते आपल्याला प्यायचे नाही. हे पाणी आपण फक्त मडक्यावरील पोल्स असतात ते भरण्यासाठी घेतलेले होते. आता आपल्याला मडक्यातील सर्व पाणी बाहेर काढून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला मडक्यामध्ये पाणी भरायचे आहे. हे पाणी भरल्यानंतर आपल्याला एक चमचा सैंधव मीठ टाकायचे आहे.

या मिठाचा उपयोग आपण अनेकदा उपवासाची दरम्यान देखील करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हे पांढरे मीठ म्हणजे सैंधव मीठ आपल्याला मडक्यामध्ये टाकायचे आहे. असे केल्याने तुमच्या मडक्यातील पाणी नेहमी थंड राहील त्याचबरोबर वर्षाचे बारा महिने देखील या मडक्यातील पाणी थंड राहील आणि तुम्हाला फ्रीजमधील पाणी जसे थंड असते तसेच या मडके मधील पाणीदेखील चवीला गोड आणि थंड देखील लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा आणि जुने मडके किंवा नवीन मडके असेल तरी हा उपाय अवश्य करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *