जर कधी चुकून डोळयात फेविकॉल पडला तर काय होते माहिती आहे का.? कधी विचारही केला नसेल याचा.! हात जोडून विनंती नक्की वाचा.!

आरोग्य

फेविकिक हा तुटलेल्या गोष्टी जोडण्यासाठी आपण आपल्या घरात वापरत असतो. हे घटक आपण अनेक वर्षांपासून वापरत आलो आहोत. परंतु तुम्ही कधी विचार केला आहात का हा डोळ्यात गेला तर.. फेविकिक हा एक रासायनिक पदार्थ आहे जो वायूच्या संपर्कात आल्यानंतर बाष्पी भवन होऊन गोठतो. फेविकिक कोणत्याही दोन वेगळ्या पृष्ठभागाला एकत्र जोडण्याचे काम करतो.

फेविकिक मध्ये इतकी शक्ती असते की जेव्हा दोन्ही पृष्ठ भाग एकत्र जोडले जातात तेव्हा ते अगदी एकरूप होतात. वस्तुंना फारच घट्टपणे चिकटून फेविकिक एकप्रकारे जोडण्याचे काम करत असतो.फेविकिक हा आजच्या युगात प्रत्येकाचे वापरात येत असतो. फे-विकिकमुळे बऱ्याच लोकांना दोन वस्तू किंवा पृष्ठभाग एकत्र जोडण्यास फायदा होतो.

बहुतेकदा फेविकिक वापरताना, आपण आपल्या बोटांचा वापर करत असतो. अगदी आपण जरी बोटांना फेविकिकचा स्पर्श होऊन देत नसलो तरी आपल्या नकळत फेविकिक आपल्या बोटांना कधी एकत्र चिकटवतो हे आपल्याला देखील कळत नाही. यदा कदाचित नजर चुकीने जर आपल्या बोटांना फेविकिक लागला गेला तर आपली बोटे एकमेकांना घट्ट चिकटतात.

तर अशा परिस्थितीत आपल्याला बोटे एकमेकांपासून वेगळे करताना खूप तीव्र वे-दना स-हन कराव्या लागतात. तर आपण आता विचार करूयात की जर आपल्या बोटांना फेविकिक लागल्यास आपल्याला इतका त्रास होत होत असेल तर मग जर तेच फे-विकीक नजरचुकीने किंवा आपल्या कडून चुकून आपल्या डो-ळ्यास लागले गेले तर काय होईल ? डोळे देखील चिकटतील का किंवा डो-ळ्यांना काय नुकसान होऊ शकते?

हे वाचा:   वजन कमी व्हावे म्हणून गरम पाणी पिणारे लोक हेही माहिती असू द्या.! गरम पाणी शरीरात नेमके काय करते अनेक लोकांना माहीत नाहीये.!

जेव्हा आपण फेविकविक वापरत असतो, तेव्हा आपण काळजीपूर्वक ते वापरायला हवे. प्रत्येक जण फेविकिक वापरताना काळजी तर घेतच असतो. परंतु कितीही काळजी घेतली तरी देखील फेविकिक हे अदृश्य स्वरूपात आपल्या त्वचेवर त्वरीत चिकटते आणि मग नंतर ते काढणे खूप अवघड होते.परंतु लहान मुले बर्‍याचदा फेविकिक वापरताना योग्य ती काळजी घेत नाही व चुकुन फेविकिक त्यांचे त्वचेवर लागून त्यांना त्रा-सास सामोरे जावे लागते.

आणि कधीकधी जर लहान मुलांच्या बोटावर फेविकिक लागले गेले तर त्यांची बोटे एकमेकांना चिकटतात. आणि मग मुले ओरडू लागतात व पालकांच्या मदतीची मागणी करू लागतात. फेविकिक डोळ्यात गेल्यास काय होईल ? आपले शरीराचे अवयवांमध्ये सर्वात नाजूक अवयव असेल तर ते डोळे असतात की जे खूपच नाजूक आहेत.

आणि जर कधी नजरचुकीने आपल्या डो-ळ्यांना चुकून फेविक्विक लागले गेले तर काय होते ? म्हणून मित्रांनो अश्या वेळी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण आपले डोळे देखील इतके चंचल असतात की ते स्वत: चे रक्षण करण्यास सक्षम आहेत.जसे की आपल्या डोळ्यांना फेविकिक लागले जाईल तर तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी निघू लागेल आणि आपल्या डो-ळ्यात आग सुरू होताच अश्रू बाहेर येतिल.

हे वाचा:   फक्त 10 मिनिटांत केसांच्या सर्व समस्यांना म्हणा राम राम..! एकदा हा उपाय कराच….

आणि अश्रू बाहेर येण्यास सुरवात होते आणि फेविकिकला असक्षम करते. त्यावेळेस आपले डोळे लाल होतील आणि त्यावेळी आपल्याला त्वरित डॉक्टरकडे जावे लागेल.जर डो’ळ्यात फे-विकिक गेले तर काय करावे लागेल ? जर डोळ्यात फेविकिक गेले तर डोळे अजिबात बंध करू नका. किंवा डोळ्यांना अजिबात चोळू नका. कारण यामुळे पापण्या एकत्रित होण्याचा धोका वाढतो आणि जर आपल्या डोळ्याच्या वरच्या व खालच्या पापण्या एकमेकांना चिकटल्या तर खूपच अवघड होऊ शकते.

जेव्हा चुकून फेविकिक डो’ळ्यात जाईल तेव्हा डोळे बंध न करता त्वरित डोळे पाण्याने धुवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.