कितीही क्रिमा लावल्या तरी गोरे न होणाऱ्या लोकांनी एकदा हा उपाय करून बघावा.! सुंदर दिसण्यासाठी याहून सोपा उपाय नसेल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना सुंदर कोमल त्वचा हवी असते त्याचबरोबर आपल्या ला तेजस्वी त्वचे सोबतच तरुण देखील दिसायचं असते आणि त्यासाठी आपण बाजारातून अनेक गोष्टी म्हणजेच अनेक प्रकारच्या क्रीम्स लोशन्स वापरत असतो. आपली त्वचा तेजस्वी राहण्यास मदत होत असते पण कधीकधी या क्रीम्स किंवा हे लोशन आपल्या तेवढ्या कामी येत नाही म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर फायदेशीर ठरत नाही किंवा तरुण दिसण्यासाठी आपण फेशियल्स देखील करतो पण त्याचा प्रभाव देखील आपल्या चेहऱ्यावर काळी काळासाठीच राहतो.

त्यासाठी आज आपण असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपली स्किन मोईश्चर म्हणजेच सॉफ्ट कोमल सुंदर आणि तेजस्वी त्याचबरोबर तरुण दिसायला मदत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला बाजारपेठेमध्ये प्रसिद्ध असलेला कोणताही साबण घ्यायचा आहे. तो साबण तुमच्या रोजच्या वापरातला देखील असू शकतो.

आता या साबनाला किसणी च्या मदतीने बारीक किसून घ्यायचे आहे. या साबनाचा रंग याचा ब्रँड तुम्हाला तुमच्या आवडीनुसार निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला ग्रीन टी घ्यायची आहे. आपण इथे ग्रीन टी वापरत आहोत कारण की आपल्या चेहर्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. साबण आणि ग्रीन टी यांचे मिश्रण आपला चेहऱ्यासाठी एका नॅचरल ब्लीच सारखे काम करते. म्हणून आपल्याला एक पॅकेट ग्रिट टी घ्यायची आहे.

हे वाचा:   तीन दिवस रात्री गरम पाण्यात टाकून प्या या दोन वस्तू, वाढलेले वजन चौथ्या दिवशी होईल गायब, हा उपाय आहे खूपच गुणकारी.!

एका छोट्या वाटीमध्ये ग्रीन टी चे पाकिट ठेवून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून एक ते दोन तास ग्रीन ती पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून जाईपर्यंत आपल्याला तशीच ठेवायची आहे. एक किंवा दोन तासानंतर जेव्हा ग्रीन तिचे पाण्यामध्ये रूपांतर होईल आणि ग्रीन टी चे पाणी आपल्याला मिळेल तेव्हा त्या पाण्यामध्ये दोन चमचे मक्याचे पीठ टाकायचे आहे. मक्याचे पीठ देखील आपल्या चेहर्यासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर असते आणि आपल्या चेहऱ्यावर एक चमक आणण्याचे काम करते.

त्याच बरोबर आपल्या चेहर्यासाठी एक नैसर्गिक ब्लिच चे देखील काम करते. त्यामुळे आपल्याला इथे मक्याच्या पिठाचा वापर करायचा आहे. मक्याचे पीठ आणि ग्रीन टी चे पाणी एकरूप करून व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून घेतलेल्या मिश्रणाला ऐका पात्रांमध्ये गॅस वर ठेवून मंद आचेवर पाच ते दहा मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत या मिश्रणातून आपल्याला एक क्रीम झालेली दिसून येत नाही.

जेव्हा या मिश्रणाची क्रीम बनवून तयार बनवून झाल्यानंतर या मिश्रणाला थंड होऊ द्यायचे आहे. आणि आणि त्यामध्ये दोन चमचे बारीक किसून घेतलेला साबण टाकायचा आहे. साबण आणि बनवून तयार झालेली क्रीम एकरूप झाल्यानंतर कोणत्याही छोटा बरणीमध्ये किंवा कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. स्टोअर करून झालेली क्रीम फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आणि बनून झालेल्या क्रीम चा वापर आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे.

हे वाचा:   ताकदीचा खजाना आहे हे पदार्थ, मांसाहार पेक्षा दहापट ऊर्जा असते या पदार्थात, फक्त अशाप्रकारे सेवन करायला हवे.!

याचा वापर चेहऱ्यावर किंवा पूर्ण अंगावर देखील करू शकता. आपल्याला त्वचेवर लावून दहा ते पंधरा मिनिटे मसाज करून 30 मिनिटांसाठी ठेवायचे आहे. आणि त्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाकायचे आहे. या बनुन झालेल्या उपायामुळे पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला भरपूर फरक झालेला दिसून येईल. चेहऱ्यावर चमक येईल त्याच्या मुलायम होईल आणि तुम्ही तरुण दिसू लागाल.

त्याचबरोबर यामध्ये वापरले गेलेले सर्व पदार्थ किंवा गोष्टी आपल्या रोजच्या वापरातील असल्यामुळे आपल्याला यामुळे कोणताही वाईट किंवा हानिकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *