चमचाभर मीठ करेल जादू.! घरातल्या त्रासदायक माशा भरभर कमी होतील.! किचन मध्ये रोज एका कोपऱ्यात ठेवा एकही माशी फिरकणार नाही.!

आरोग्य

आता पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे. पावसाळ्याच्या ऋतूत आपल्या आजूबाजूला वेगवेगळे प्रकारचे कीटक, माशा पाहायला मिळतात. या माशा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाहीत यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येकाची तब्येत जरा नरम-गरम असते अशावेळी आरोग्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.

या पावसाळ्याच्या दिवसात व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर जोर धरतात आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा बाहेर वातावरणामध्ये गारवा असल्याने तसेच वातावरणामुळे अनेक कीटक आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. हे कीटक एकदा घरात शिरले की बाहेर निघण्याचे नाव घेत नाही. या कीटकांमधील महत्त्वाचा कीटक म्हणजे माशा. या माशा आपल्या घरामध्ये वारंवार फिरत असतात. माशाहे आपल्या शरीरासाठी चांगले नाहीत.

अनेकदा माशा घराबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी बसत असतात. अनेकदा विश्टावर बसल्याने देखील त्यांच्या पायांना घाण जमा झालेली असते आणि हीच घाण आपल्या घरामध्ये प्रवेश करते. याच माशा आपल्या घरातील अन्नपदार्थांवर बसतात, यामुळे आपल्या या पोटाचे आजार देखील होऊ शकतात म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी माशा कश्या पळवायच्या याबद्दलची माहिती सांगणार आहोत. आपल्या घरातील माशा सहजच बाहेर काढण्यासाठी आज आपण जो उपाय करणार आहोत.

हे वाचा:   डोळ्यांची ताकद दहापट वाढेल, दुधात टाकून हे पदार्थ प्या, आयुष्यभराचा चष्मा कायमचा जाईल.!

त्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे. आता मिठाचे नाव काढताच तुम्ही म्हणाल की मिठाच्या मदतीने कसे काय घरातील माशा पळणार आहेत? हो, मिठाच्या मदतीने आपण आपल्या घरातील माशा पळणार आहोत. आपल्याला एका वाटीमध्ये चिमूटभर मीठ घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडेसे पाणी मिक्स करायचे आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे.

लिंबाच्या रसामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर लिंबू ब्लिचिंग एजंट म्हणून देखील काम करत असतो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये एक सुगंधित वातावरण तयार होत व आपल्या घरातील कीटकनाशके यांना नष्ट करण्यासाठीं आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचे आहे आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचे आहे व ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात माशा येतात अशा ठिकाणी आपल्याला प्रेमातील मिश्रण टाकायचे आहे.

हे वाचा:   हातापायांना येत असतील मुंग्या तर अशावेळी करावे लागते हे एक साधे सोपे काम.! त्यामागे असते हे मुख्य आणि प्रमुख कारण.!

असे काही दिवस केल्याने आपल्या घरामधील माशा निघून जाईल त्याचबरोबर घरामध्ये माशा येऊ नये यासाठी देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या घरातील अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून कोणत्याही कीटकांचा प्रादुर्भाव होऊन अन्नपदार्थ खराब होणार नाही त्याचबरोबर घरामध्ये उष्टे तसेच खरकटे अजिबात ठेवू नका, यामुळे देखील घरामध्ये माशा फिरतात. या काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या घरात माशा कधीच येणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.