काळे पडलेले ओठ होतील स्ट्रॉबेरी सारखे लाल व मुलायम! फक्त केला हा उपाय आणि एवढ्या जलद झाला फायदा पाहून थक्क होवून जाल !!

आरोग्य

सुंदरतेला देव-दानव, असुर तर सोडा ऋषि मुनी देखील भुलले. गरीब असो या श्रीमंत सुंदर दिसणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. सर्वांनाच वाटते की आपण सुंदर दिसाव आपला चेहरा देखणा व चमकदार असावा. मनाची श्रीमंत हीच खरी सुंदरता असे म्हटले जायचे मात्र आजच्या कलियुगात या बोध वाक्याचा काही मात्र अर्थ उरलेला नाही आहे आणि नाण्याला जश्या दोन बाजू असतात त्याच प्रमाणे सुंदर दिसण्याची इच्छा मनात प्रकट होणे ही देखील चुकीची आकांक्षा नाही आहे आपल्याला सुद्धा काळा सोबत बदलणे गरजेचे आहे.

आपण आजू बाजूला अनेक लोक पाहतो ज्यांचा चेहरा जरी आकर्षक असला तरी ओठ काळे पडलेले असतात. मित्रांनो जर तुम्ही देखील अश्या समस्येने त्रस्त असाल तर आता सुटकेचा श्वास घ्या कारण हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे काळे पडलेले व राठ झालेले ओठ कसे उजळून येतील आणि ते ही घरगुती उपायाने या बद्दल माहिती देणार आहोत. हा उपाय अगदी साधा सरळ व कमी खर्चीक आहे यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

म्हणूनच हा गुणकारी उपाय जाणून घेण्यासाठी हा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा. आज काल काळासोबत माणसाची वृत्ती देखील पार बदलत चालली आहे. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते मात्र चेहरा सुंदर असला आणि ओठ काळे तर चेहर्याची चमक कमी होते. लोकांची नजर चेहर्यावर न जाता काळ्या पडलेल्या ओठांवर जाते व आपले व्यक्तीमत्व खाली पडते. ओठ काळे पडण्याचे मूळ कारण म्हणजे आपल्या आस-पास वाढणारे प्रदूषण व चुकीचे खान-पान.

हे वाचा:   ऐकायला विचित्र.! पण शेंगदाण्याचे हे तेल तुमचे आयुष्य दुप्पट करू शकते.! लहान मुलांना नक्की करून द्या हे दूध.!

प्रदूषणाने चेहरा कमी प्रभावित होतो मात्र सेंसिटिव्ह असणारे आपले ओठ जलद खराब होतात तसेच अती तिखट किंवा तेलकल शिळे अन्न वारंवर तुम्ही खात असाल तरी ही तुमचे ओठ काळे पडतात. शरीरात रक्ताची कमी अथवा जीवनसत्व क कमी असेल तरी ही ओठांवर याचा वाईट परिणाम होतो. यासाठी जेवणात लिंबाचा समावेश नक्की करावा. मित्रांनो खोबरेल तेल हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचा घटक आहे. आपल्या केसांसाठी हे तेल अत्यंत गुणकारी आहे. हे आपल्या केसांना मुलायमता देते. खोबरेल तेलात अनेक उपयुक्त घटक आहेत.

याचा वापर शरीरावर भाजल्यास किंवा खरचटल्यास अथवा कापल्यास देखील केला जातो. म्हणूनच या तेलाचा वापर आपण आपल्या या उपायासाठी करणार आहोत. यानंतरचा घटक म्हणजे मध. मध हा मानवी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. रोज पाण्यात टाकून मधाचे सेवन केल्यास आपले वजन कमी होण्यास मदत होते. तसेच खोकल्यावर देखील मध एक जुने असे रामबाण औषध आहे. हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

हे वाचा:   आजपासून एकही केस कांगव्याला दिसणार नाही, केसगळती पूर्ण बंद करतो हा साधारण उपाय.!

तिसरा व शेवटचा घटक म्हणजे साखर. प्रमाणात घेतलेली साखर शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. साखरेच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो. शरीरात र’क्त जलद प्रसारित होते. साखर त्वचेसाठी फायदेशीर आहे म्हणून या साखरेला सुद्धा आपण आपल्या या उपायात टाकायचे आहे. आता चार ते सहा चमचे खोबरेल तेल, दोन चमचे मध व साखर यांना एका भांड्यात चांगल्या प्रकारे एकत्रित करुन घ्या. याचे मिश्रण करुन आपल्या ओठांवर रात्री एक आठवडा नियमित लावा.

तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल. मित्रांनो बाजारात मिळणार्या केमिकल रसायनाने तयार केलेल्या क्रीम अथवा लोशन आपल्या ओठांच्या त्वचेला हानिकारक ठरू शकतात. म्हणूनच कोणता ही धोका पत्करु नका आम्ही सांगितलेल हा नैसर्गिक घरगुती उपाय करुन पहा आणि तुमचे ओठ लाल व मुलायम बनवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.