घश्यात खव-खव आहे, सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात ? मग करुन पाहा ना हा उपाय ! फक्त एकदा हा पदार्थ खा सर्दी व खोकला त्वरित विसरुन जा !!

आरोग्य

मित्रांनो आज कालच्या बदलत्या वातावणामुळे प्रत्येक घरात सर्दी किंवा खोकला हा लागलेला असतो. हे आजार इतके गंभीर नसतात मात्र यांमुळे तुम्हाला अनीद्रा व अंगाची कन-कन होते दोखे दुखी होते आणि आपले आरोग्य पुर्ण पणे बिघडते. सर्दी सामान्य आहे समजून आपण तिच्या कडे दुर्लक्ष करतो. काही लोक त्वरित डॉक्टर कडे जातात मात्र डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे सर्दी सुकते व घशात व छाती मध्ये कफ तयार होतो मग याचे रुपांतर सुक्या खोकल्यात होते आणि या समस्या अजून वाढतात.

मात्र तुम्हाला आता घाबरण्याचे काहीच कारण नाही आहे आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमचा  खोकला त्वरित बरा होईल हा उपाय नैसर्गिक असल्या करणाने याचे कोणते ही दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत नाहीत हा एक निर्धोक उपाय आहे. तुम्हाला सुद्धा खोकल्याची तसेच सर्दीची समस्या त्रास देत असेल व तुम्ही यामुळे हैराण असाल बाजारातील औषधे खाऊन कंटाळले असाल तर हा उपाय नक्की करा.

उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. मित्रांनो पावसाळा सुरु झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे आपल्याला अनेक बारीक आजार होवू शकतात. सर्दी-खोकला हा एक सामन्य आजार आहे मात्र हा जास्त वाढला तर भयानक टी.बी.चे निमोनीया इतर रोगांचे रुप घेवू शकतो. अश्या वेळी जास्त कृत्रिम गोळ्या व औषधे खाणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. लवंग भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा एक घटक आहे.

हे वाचा:   हे तेल असे लावले आणि पोटावरची चरबी हळू हळू कमी होऊ लागली.! या उपायाने तुमचे सगळे आयुष्य बदलून जाईल.! नक्की वाचा.!

ही लवंग अत्यंत गुणकारी औषधी आहे. याचा वापर दात दुखल्यास अथवा सर्दी-खोकला झाल्यास करु शकता. ही एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. या लवंगीचा वापर आपल्याला या उपया करीता घ्यायचं आहे. या नंतरचा घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे आले. आले हे अत्यंत गुणकारी व औषदी कंदमुळ आहे. हे अत्यंत गरम असल्याने याचा वापर कफ खोकला कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. सोबतच हे अँटी बॅक्टेरियल आहे.

हे आपल्या घशातील कीटाणू मारुन टाकते म्हणून याचा वापर चहामध्ये केला जातो. तिसरा घटक म्हणजे तुळसीची पाने. आयुर्वेदात तुळसीच्या पानांना खूप जास्त महत्व देण्यात आले आहे. तुळसीला भारतात धार्मिक महत्व दिले जाते. तुळसीचा वापर प्रत्येक आयुर्वेदीक औषधांमध्ये केला जातो. तुळसीचे झाड हवा शुद्ध करते म्हणून प्रत्येक घरासमोर तुळसीचे झाड लावण्याची प्रथा आहे. मित्रांनो या तुळसीच्या पानांचा देखील आपल्याला या उपायात वापर करायचा आहे.

हे वाचा:   असा कोणताच आजार नाही जो यापुढे टिकाव धरेल... नशीबवान लोकांनाच मिळत असते ही एक वनस्पती, सापडली तर पटकन तोडा आणि घरी घेऊन या.!

जाणून घेऊया या उपायाची कृती नक्की काय आहे. एका भांड्यात चार ते पाच ग्लास पाणी उकलण्यासाठी अगदी मंद आचेवर ठेवा पाणी जस जसे पाणी गरम होवू लागेल तसे यात सुरवातीला दोन फुले लवंगीची टाका. या नंतर छोटे दोन तुकडे आल्याचे टाका. या पाण्याला उकळी येऊ लागल्यास त्यात पाच ते सहा पाने तूळसीची घाला सोबतच एक चमचा चहा पावडर देखील घाला. या काढ्याला गोडवा देण्यासाठी तुम्ही यात दोन फोडी बत्तीशीच्या घाला सोबतच तुम्ही चवीसाठी दूध देखील यात घालू शकता.

यामुळे तुम्ही हा उपाय लहान मुलांना देखील देवू शकता. अश्या प्रकारे हे सर्व घटक एकत्रित करुन तुम्ही एक काढा तयार करुन रोज रात्री झोपण्याआधी घेतलात तर तुम्हाला होणारी सर्दी व खोकला त्वरित गायब होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.