त्वचा काळी पडली आहे तथा मळ साठला आहे ? फक्त एक पाकीट इनोच आणि फरक तुमच्या डोळ्यांनी स्वतःच पहा ! फायदा पाहून तुम्ही देखील थक्क होवून जाल !

आरोग्य

आपण आपल्या चेहऱ्याची निगा राखतो तसेच हातांची व पायांची सफाई करणे देखील गरजेचे आहे आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या हात, पाय व माने भोवती जमा झालेले मळ साफ होण्यास मदत होईल व तो भाग मुळापासून स्वच्छ होईल आणि आपली त्वचा चमकदार, स्वच्छ व गोरी होईल. शरीरावर जमा झालेला काळेपणा हा घाणेरड्या मळासारखा असतो आणि ते मळ दिसायला सुद्धा खूप घाणेरडे दिसते.

याची जोपर्यंत नीट सफाई केली जात नाही तोपर्यंत ते दिसायला देखील चांगले दिसत नाही त्यामुळे आपण आपले आवडीचे कपडे देखील घालू शकत नाही. हा उपाय अगदी गुणकारी आहे. परंतु एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हा उपाय आपल्याला आपल्या चेहऱ्यावर करायचा नाही आहे. चेहऱ्याला सोडून आपण आपल्या शरीरावर कुठेही हा उपाय करू शकता. आपल्या चेहऱ्याची त्वचा शरीरातील इतर भागांपेक्षा पेक्षा नाजूक असते आणि आपण या उपायामध्ये ज्या गोष्टी वापरणार आहोत त्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी नाही वापरू शकत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इनो घ्यायचे आहे. इनोच एक छोटा पाऊच घ्यायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला इनो हा लेमन फ्लेवरचा घ्यायचा आहे. इन्स्टंट फेअरनेस साठी हा खूपच फायदेशीर आहे. एका वेळेसाठी एक पूर्ण इनोचा पाकीट आपल्याला इथे घ्यायचे आहे. जर तुमच्या कडे इनोची बॉटल असेल तर एक चमचा इनो घ्यायचे आहे. इनो एका वाटीमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ॲलोवेरा जेल घ्यायची आहे.

हे वाचा:   सर्वांना विनंती, या संक्रमण काळात या फळाचे सेवन आजिबात करू नका, नाहीतर...

स्किन पिग्मेंटेशन, स्किन बर्न आणि डेड स्किन सेल्सना हटवून नवीन फॉर्मेशनसाठी ॲलोवेरा जेल खूपच फायदेशीर असते. त्याचबरोबर हे आपल्या त्वचेला मॉइश्चराइज ठेवते ज्यामुळे त्वचेवर चमदरपणा येतो आणि काळेपणा गायब होतो. एक चमचा भर ॲलोवेरा जेल या उपायासाठी घ्यायचे आहे. जस तुम्ही इनोमध्ये एक चमचा ॲलोवेरा जेल टाकाल तस तुम्हाला दिसेल की त्या मिश्रणाला फेस येऊ लागला की फेस खाली बसेपर्यंत ते मिश्रण चमच्याने ढवळत राहायचे आहे.

आता आपल्याला एक सफेद रंगाची टूथपेस्ट घ्यायचे आहे. एक चमचा एवढीच टूथपेस्ट म्हणजेच दंत मंजन त्यामध्ये टाकायची आहे. आता त्यामध्ये नारळाचे तेल एक चमचा घ्यायचे आहे. त्वचेवर जमा झालेल्या काळेपणाला हटवण्यासाठी नारळाचे तेल खूपच फायदेशीर ठरते कारण हे आपल्या त्वचेवरील डागांना खूप लवकर घालवण्यासाठी मदत करतो. हे मिश्रण तोपर्यंत ढवळायचे आहे जोपर्यंत ते क्रीम सारखे नाही बनत.

दोन ते चार मिनिटे फेटून घेतल्यानंतर आपल्याला ही क्रीम मिळेल. या क्रीमचा वापर आपल्याला कश्या प्रकारे करायचा आहे ते जाणून घेऊया. परंतु मित्रांनो हा उपाय आपल्या चेहऱ्यासाठी मुळीच नाही आहे. चेहरा सोडून आपल्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी जसे हात,पाय जिथे खूप वर्ष झाले मळ जमा झालेले आहे तिथे हे लावू शकता. जिथे आपल्या शरीरावर काळेपणा जमा झालेला असेल तिथे ही क्रीम आपल्या बोटांच्या मदतीने लावून पाच मिनिटे तशीच सुकवून घ्यायची आहे.

हे वाचा:   फक्त एक चमचाभर घेऊन कोपऱ्यात ठेवा पाली जमा होऊ लागतील.! आयुष्यात पुन्हा घरात पाली दिसणार नाही.! एकदा करून बघावा हा घरगुती जुगाड.!

आता एक टूथब्रश घेऊन जिथे क्रीम लावली आहे त्या ठिकाणी ब्रशने नीट तो भाग घासायचा आहे. असे केल्याने हे आपल्या त्वचेवरील डेड सेल्सना काढून टाकत आणि आपल्या त्वचेला एक्स्पोलेट करते ज्यामुळे आपल्या त्वचेची सफाई होते. यामुळे जमा झालेला मळ आणि काळेपणा गायब होतो.दोन मिनिटे ब्रशने घासल्यानंतर आता आपल्याला तो भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पहिल्या दिवशी पासूनच तुम्हाला जाणवेल त्वचेतील फरक.

दररोजच्या याच्या वापरामुळे आपल्या त्वचेवरील काळेपणा व मळ मुळापासून नष्ट होईल आणि त्वचा साफ व सुंदर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.