काळे, पिवळे, खराब झालेले दात किती दिवस लोकांना दाखवणार.! आजच करा हा घरगुती उपाय.! एकही रुपया खर्च न करता दात बनतील हिऱ्यासारखे.!

आरोग्य

आपण समाजात राहतो आणि समाजात वावरयचे म्हणजे आपल्याला नीट नेटके व स्वच्छ उजेड राहणे आवश्यक आहे. जर आपण नीट व साफ राहिलो नाही तर आपल्याच समाजातील लोक आपल्यावर हसतात. मित्रांनो म्हणूनच आपल्या कपड्यांसोबत आपले शरीर देखील स्वच्छ असणे फार महत्वाचे आहे. आपण स्वच्छ राहिलो तर सगळे आपल्या जवळ येतात मात्र जर आपण अस्वछ राहिलो तर आपल्याला कोण पसंत करत नाही. सगळे आपल्या पासून दूर पळतात.

कोणाशी ही संपर्क करताना समोरच्या व्यक्तीला सर्वात आधी दिसतात ते आपले दात. होय आपले दात स्वच्छ असतील तर आपल्या सोबत लोक पुढे येवून बोलतात. मात्र आपले दात अस्वच्छ असतील अथवा आपल्या तोंडातून घाण वास येत असेल तर लोक आपला तिरस्कार करतात त्यांना आपल्या सोबत बोलण्यास काही रुची वाटत नाही. काही लोकांचे दात हे काळे अथवा पिवळे पडलेले असतात. त्यांच्या तोंडातून घाण वास देखील येतो.

अनेक उपाय करुन देखील तुम्हाला काही यश मिळत नसेल तुमची समस्या दूर होत नसेल तर आता चिंता करणे सोडा आणि मोकळा श्वास घ्या कारण आज आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत जो करताच तुमच्या समस्या चुटकी सरशी दूर होतील व तुम्ही ही आत्मविश्वासाने इतर लोकांशी बोलू शकता संपर्क साधू शकता. चला तर पाहूया हा उपाय. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च करण्याची काही गरज नाही.

हे वाचा:   मानेचा काटा खूपच दुखतोय.? काय करावे समजत नाही.! अशा उपायाने अनेकांना झाला आहे फायदा.! डॉक्टर सुद्धा आहेत हैराण.!

स्वयंपाक घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा उपाय करु शकता. याचे कारण म्हणजे हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे व निर्धोक आहे. या उपयाला आयुर्वेदात देखील नमूद केलेले आहे. याचे तुमच्या शरीरावर कोणता ही अपाय होत नाही. हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला आवश्यकता आहे ती म्हणजे आल्याच्या एका तुकड्याची आले हे अत्यंत गुणकारी व औषदी कंदमुळ आहे.

हे अत्यंत गरम असल्याने याचा वापर कफ खोकला कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. सोबतच हे अँटी बॅक्टेरियल आहे म्हणूनच याचा वापर आपल्याला या उपायात करायचा आहे. आल्याला किसणीच्या मदतीने अगदी बरीक किसून घ्यायचे आहे. यानंतरचा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लिंबाचा रस. मित्रांनो लिंबू हे मानवी शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. लिंबामध्ये जीवनसत्व इ असते.

तोंड आल्यास अथवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करु शकता. लिंबाचा आयुर्वेदात खूप मोठे स्थान दिले गेले आहे. अशक्तपणा आल्यास अथवा पित्त किंवा उलटी होत असेल तर लिंबाचा वापर करुन या समस्ये पासून त्वरीत आराम मिळवू शकता. म्हणूनच या उपयात आपल्याला दोन चमचे लिंबाचा रस देखील टाकायचा आहे. तीसरा व शेवटचा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे दंत मंजन.

हे वाचा:   मूळव्याध चा त्रास किती दिवस सहन करणार.? या वनस्पतीच्या पानाने डॉक्टरांना सुद्धा आश्र्चर्य चकित केले आहे.! हे पान मूळव्याध असणाऱ्या लोकांना असे वापरावे.!

दंत मंजन आपल्या दातांना मजबूती देते. यात असणार्या आयोडिन मुळे आपले दात व हिरड्या दोन्ही मजबूत होतात. बारीक किसलेले आले, दोन चमचे लिंबाचा रस व एक चमचा दंत मंजन एक भांड्यात मिक्स करुन चांगले एकत्र करुन घ्या. हे मिश्रण तासा भरासाठी तसेच झाकून ठेवून द्या. एका तासा भराने तुम्ही ब्रशच्या मदतीने तुम्च्या दातांना लावा. हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोन वेळा सकाळी व रात्री लावा असे सात दिवस नित्यनेमाने लावून तुम्ही तुमचे काळे व पिवळे पडलेले दात चमकवू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.