हा एक उपाय केला आणि केस वाढतच गेले.! तुमच्या उंची पेक्षा केस वाढतच गेले.! केसांसाठी सापडली एक अनमोल औषधी.!

आरोग्य

या धरतीवर अनेक छोटे-मोठे सजीव आहेत वास्तव्य करतात. मात्र त्या सजीवांमध्ये मानव हा असा एकच प्राणी आहे जो फक्त विचार करु शकतो व स्वतःचे विचार इतरांच्या समोर व्यक्त करु शकतो. याच विचार शक्तीच्या व विचार करण्याच्या क्षमतेने मानव स्वतः मध्ये खूप परिवर्तन करत आला आहे. आज मानवाने आपल्या राहण्याची जीवनशैली खूपच आधुनिक केली आहे आणि आता गरीब असो या श्रीमंत आपण सुंदर दिसावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.

मानवाला पायाच्या नखांपासून ते डोक्यावरच्या केसांपर्यंत सर्व आधुनिक व देखणे असावे असे वाटते. आज काल डोक्यावरच्या केसांना तुमची ओळख समजली जाते. होय जर डोक्यावर पातळ अथवा केस नसतील तर आपली थट्टा मस्करी केली जाते. आपलेच लोक आपल्याला नावे ठेवू लागतात व हा विषय लज्जा स्पद बनू लागतो. डोक्यावर घनदाट केस असणे हे सगळ्यांचे स्वप्न असते.

डोक्यावर काळेभोर, लांब-सडक व चमकदार केस असतील तर तुमच्या चेहर्यावर वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास वेगळ्या प्रकारचे तेज झळकू लागते. इतरांशी बोलताना तुम्हाला कोणत्या ही प्रकारची लज्जा वाटत नाही. मात्र सर्वांच्या नशिबात असे केस नसतात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. जर तुमचे केस पातळ असतील अथवा त्यांना योग्य वाढ नसेल आणि जर तुम्ही या समस्येने रोज व्यतित झाला असाल तर आता चिंता सोडून सुटकेचे श्वास घ्या.

हे वाचा:   फक्त एका दिवसात मूळव्याध ला करा गायब, खूपच रामबाण उपाय आहे.!

आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुम्हाला केस काही दिवसातच घनदाट व लांब सडक बनवण्याचे काही रामबाण उपाय सांगणार आहोत. हे उपाय आयुर्वेदात देखील ठळक अक्षरात नमूद केलेले आहेत. हे उपाय जास्त खर्चीक नाहीत तुमच्या खिशाला परवडेल असे हे उपाय आहेत. चला तर जाणून घेऊया हे उपाय. आज काल आपल्या परिसरात प्रदूषण खूप वाढत आहे.

यामुळे अनेक लोक आपले सुंदर केस गमावतात. तसेच बाहेरचे अरबट सरबट व तेलकट खाद्य पदार्थांचा आस्वाद रोज घेतल्यास देखील केसांवर याचा वाईट परिणाम होतो. काही लोकांचे केस हे आनुवंशिक असल्या कारणाने देखील जातात. ही आहेत केस खराब व जाण्याची कारणे. चला आता पाहूया केस पुन्हा एकदा दाट व लांब बनवण्याची सामग्री व कृती. केस गळती थांबवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्कता असेल ती म्हणजे कांद्याची.

दोन कांदे घ्या त्यांना मिक्सर मध्ये चांगले बारीक करुन रस काढून घ्यावा. या नंतरचा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे मानवी शरीरासाठी अत्यंत पोषक असतात. रात्री 200 ग्राम मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे दाणे बारीक वाटून त्याचा रस बनवून घ्या. आता कांद्याचा रस आणि मेथीच्या दाण्यांचा रस एकत्रित करुन तुमच्या केसांच्या मुळांना नीट लावा.

हा रस लावून एका तासाने कोणत्याही आयुर्वेदीक शैम्पूने केस धुवा. असे रोज चार ते पाच दिवस केल्यास केस गळती कमी होईल व घनदाट केस येण्यास सुरवात होईल. मित्रांनो आता एरंडेल तेल आणि विटामीन इ च्या काही गोळ्या घ्या व यांना एकत्रित करुन एक पात्रा मध्ये गरम करुन घ्या. हे दोन्ही घटक गरम झाल्यास यात दोन ते तीन चमचे कांद्याचा रस टाका व याचे मिश्रण तुमच्या केसाला लावा याने देखील तुमचे निर्जीव झालेले केस पुन्हा एकदा तेजस्वी दिसू लागतील.

हे वाचा:   केस इतके काळे होतील की त्याला पुन्हा काळे करायची गरजच उरणार नाही.! आयुष्यात एकदा तरी करून बघा हा केस काळे करण्याचा उपाय.!

कोरफड देखील आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडीचा ताजा रस कादून घ्या व त्या मध्ये दोन ते तीन चमचे कांद्याचा रस टाका हे मिश्रण आता रात्री झोपताना आपल्या केसांना लावा हे तुमच्या केसांना मुलायम व काळेभोर बनवण्यास मदत करेल. हे उपाय अत्यंत नैसर्गिक आहेत यांचे तुमच्या केसांवर काहीच वाईट परिणाम दिसून येत नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.