रोज जेवताना आहारात घेतले हे काही पदार्थ तर कॅल्शियम नेहमी वाढतच जाईल.! ९० वर्ष वया पर्यंत कॅल्शियमची कमतरता कधीही भासणार नाही.!

आरोग्य

सध्याच्या जगात लोकांना कोणासाठीचं वेळ नाही, लोकांसाठी काय मूळात स्वतःसाठीचं वेळ नाही. सगळ्यांच्या जीवनात फक्त धावपळचं आहे. पूर्वी माणूस १०० वर्ष जगायचा ते ही कुठल्याही आजाराशिवाय परंतु आता पस्तीशी मध्येच र’क्तदाब , डायबेटिससारखे आजार व्हायला सुरवात होते. आधीचे लोक आजारी पडत नसल्याचे कारण म्हणजे घरगुती जेवण, कष्ट करून शरीराचा व्यायाम व्हायचा.

पूर्वी माणसे मैल न मैल अंतर चालतच प्रवास करायचे. पण सध्या वाहनांमुळे चालायची सवय ही तुटली आहे. जेवणामध्ये शरीरासाठी उपयुक्त पदार्थ नसल्याने देखील वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते. हाडांमधून कट कट असा आवाज येतो, सांध्यांमध्ये वेदना होतात, सूज येणे, गुढघे दुःखी आहे, कमर दुखते, मसापेशिंमध्ये ताण पडतो याची अनेक कारणे असू शकतात.

कॅल्शियम ची कमतरता देखील असू शकते. आणि शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता ही कुठच्याही वयाच्या लोकांमध्ये होऊ शकते. मित्रांनो आज आम्ही या लेखामध्ये रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. ९० वर्षापर्यंत कॅल्शियमची कमतरता तुमच्या शरीरामध्ये होणार नाही लगेच खायला सुरुवात करा या चार गोष्टी.

हाडांच्या व मासपेशिंच्या मजबुती साठी, गुडघ्यांना सांध्यांना कॅल्शिअमची फार गरज असते बरोबरच दातांना देखील कॅल्शिअम ची गरज असते. मग ते लहानमुळे असुदे किंवा मोठी सगळ्यांना कॅल्शियम ची गरज असते. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये कॅल्शियम चा समावेश करणे आवश्यक आहे. बाजारामध्ये कॅल्शियम वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषध मिळतील पण नैसर्गिकरित्या मिळालेलं कॅल्शियम चे चांगलेच फायदे असतात.

हे वाचा:   आजपासून खाण्यास सुरुवात करा या तीन वस्तू, हाडांमधून येणारा कट कट आवाज कायमचा होईल बंद.!

चला तर मग पाहूया त्या चार गोष्टी ज्यांचा समावेश रोजच्या जेवणामध्ये केल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होईल. बाजरी हे एक वरदान आहे कॅल्शियमची कमतरता असलेल्या लोकांसाठी. बाजरी मध्ये तांदूळ आणि गहूपेक्षा जास्त पोषण असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो अॅसिड असते जो शरीराला ताकत देते. यात मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचे प्रथिने असतात. हे हाडांमधील कमजोरी दूर करून मजबुती निर्माण करतात.

काही लोकांना शरीरामध्ये र’क्ताची कमतरता असते त्यांच्यासाठी देखील हा रामबाण उपाय आहे. कॅ’न्सर सारख्या आजारामध्ये देखील हा महत्त्वाचा आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकरी खावी. डायबेटिस, र’क्तदाब यांसारख्या आजारामध्ये बाजरीची भाकरी नियंत्रण करते. बाजरीची भाकरी थकवा देखील दूर करते. बाजरीमधून शरीराला संपूर्ण पोषण मिळते त्यामुळे ते थकवा दूर करते त्यामुळे शरीरामध्ये मजबुती येते.

कोलेस्टेरॉल किंवा हृदयविकारांमध्ये देखील बाजरी गुणकारी आहे. दुसरा घटक म्हणजे ज्वारी. ज्वारीमध्ये खूप पोषण असते. सांधिवात, गुडघेदुखी कमरदुखी, हातपाय दुखणे यांना सामोरे जावे लागणार नाही. तसेच ज्यांच्या शरीरामध्ये र’क्ताची कमतरता असते त्यांना देखील ज्वारी वरदान ठरते ज्वारी लाल र’क्तपेशिंना वाढवते. गहू ऐवजी ज्वारीची भाकरी खूप फायदेशीर आहे.

ज्वारीमध्ये असणारे फायबर पचन व्यवस्थित होण्यास मदत करते. पोट साफ करते. वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते. मासिक पाळीत देखील सकाळी उपाशीपोटी एक चमचा ज्वारी खाल्याने व त्यावर कोमट पाणी पिल्याने होणाऱ्या वेदना कमी करते. तिसरा घटक म्हणजे नाचणी. नाचणी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. नाचणी मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   गुडघे होतील लोखंडा इतके मजबूत.! अंथरुणावर खीळलेला पण पळू लागेल.! उतार वयातील लोकांसाठी खास उपाय.! ना गुडघेदुखी होईल ना कंबर दुखी.!

पाचनाचा त्रास होत असेल तर नाचणी दूर करण्यासाठी मदत होते. नाचणीच्या सेवन केल्यास म्हातारपणी देखील पळू शकता जर आता नाचणी खायला सुरुवात केलात तर. कोलेस्टेरॉल दूर करते रक्तदाब नियंत्रीत करते. नाचणी हाडांना मजबूत करते. लहान मुलांच्या आरोग्यासाठी देखील नाचणी खूप चांगले असते. शेवटचा घटक म्हणजे साबुदाणा. साबुदाणा हाडांमधील तसेच दातामधील कॅल्शियम वाढवते.

रोज थकवा किंवा कमजोरी वाटत असेल तर सकाळी नाष्ट्यामध्ये साबुदाण्याची खीर खाल्ल्याने संपूर्ण दिवस मजबुती येते. साबुदाणा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. साबुदाणा मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.