जेवण ही माणसाची एक मूलभूत गरज आहे. माणूस गरीब असो या श्रीमंत दिवसभर काम करतो ते फक्त जेवणाच्या दोन घासांसाठी. शेतकरी शेतात घाम गाळतो आणि मोठे अधिकारी कार्यालयात मोठी कामं करतात फक्त जेवणाच्या दोन घासांसाठी परंतू आता जमाना बदलत चालला आहे आजच्या या धक्का-धक्कीच्या या जीवनात माणसाला स्वत: साठी जराही वेळ नसतो.
ना त्याचा जेवणाकडे लक्ष असतो ना आपल्या तब्येतीकडे आणि म्हणूनच वेळ वाचवण्यासाठी तो बाहेरच फास्ट-फूड म्हणजेच काही ना काही अशुद्ध अरबट सरबट तेलकट तिखट मसालेदार उघड्यावर तयार झालेल अन्न ग्रहण करतो आणि अशा या खाण्यामुळे विकार उद्भवतात ते पोटाचे तर या लेखात आपण याच विषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या मधले कित्येक जण पोट साफ होण्यासाठी मेडिकल मधली अथवा डॉक्टरांकडची अनेक औषधं आणि गोळ्या घेतात. परंतू आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या गोळ्या आणि औषधे तुम्हाला फक्त काही वेळासाठीच आराम देवू शकतात. शिवाय त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराच्या दुसर्या अवयवांवर दिसून येतात जसे आपल्या शरीराच्या त्वचेची चमक कमी होते.
या गोळ्या-औषधं पचवून किडनी काम करण हळू हळू बंद करु शकते व मोठे संकट उद्भवू शकते. तुम्ही देखील या पोटाच्या समस्यांनी त्रस्त आहात का वर एक कायमचा रामबाण उपाय शोधत आहत तर आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी असा एक साधा सरळ सोपा आणि अगदी घरचा उपाय घेऊन आलो आहोत जो करुन तुम्ही तुमच्या सर्व पोटाच्या विकरांना अलविदा म्हणाल.
फक्त चार दिवस हा उपाय करा आणि फरक पहा तुम्ही चकित होवून जाल. होय हा असा नैसर्गिक रामबाण उपाचार आहे ज्याने तुम्ही पोटच्या विकरांतून कायमचे सुटाल. सोबतच हा एक आयुर्वेदीक उपाय आहे त्यामूळे याचा तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होत नाही. हा एक घरगुती उपाय आहे त्यामूळे अगदी कमी किमतीत हा उपाय तुम्ही घरच्या घरीच तयार करु शकता.
मित्रांनो चला तर वेळ न दवडता पुढील लेखातून जाणून घेऊया काय आहे हा नक्की उपाय..? हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यक आहे ती म्हणजे बडीशेप. जेवणानंतर मुखशुद्धी करण्यासाठी आपण बडीशेप नक्की खातो. आपल्या पचन संस्थेच्या सुरळीत कार्य भागासाठी बडीशेपेचे सेवन करणे एक उत्तम सवय आहे. बडीशेप पोटातील मेटो बोलिसम वाढवते व पोट निरोगी ठेवण्यास मदत करते.
आपला दुसरा घटक आहे आले. सर्दी व खोकल्यासाठी आले एक रामबाण उपाय आहे. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आले फायदेशीर आहे. पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी देखील आले उत्तम मानले जाते. मित्रांनो तसेच तीसरा घटक जो आपल्याला हा उपाय तयार करण्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे दूध. दूधात विविध प्रकारचे मिनरल्स व विटमीन असतात.
शरीरासाठी दुधाचे सेवन उपयुक्त मानले जाते. आता बडीशेपला बारीक करुन त्याची पावडर बनवा. आले देखील बारीक करुन त्याची पेस्ट बनवून घ्या. आता हे दोन्ही घटक दूधात टाका. दूध चांगले गरम करुन घ्या. पुढे दूध थंड झाल्यावर त्यात एक चमचा मध घाला. हे असे दूध रोज रात्री झोपण्याच्या आधी घ्या. सकाळी तुमचे पोट साफ होईल. पचन संस्थाबाबत कोणती ही समस्या तुम्हाला होणार नाही.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.