ऐकायला विचित्र.! पण शेंगदाण्याचे हे तेल तुमचे आयुष्य दुप्पट करू शकते.! लहान मुलांना नक्की करून द्या हे दूध.!

आरोग्य

आपल्या शरीराला रोजच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज भासते. विविध खाद्य पदार्थां मधून आपल्याला मिळतात. व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला संतुलित व पौष्टिक अन्न मिळत नाही. आपण आपल्या कामामध्ये एवढे व्यस्त असतो की शरीराला पौष्टिक आहार मिळत नाही आणि यामुळेच जास्त आपण बाहेरच अरबट सरबट तिखट व तेलात तयार केलेले पदार्थ जास्त खातो. हे पदार्थ चवीला रुचकर लागतात.

परंतू याचा आपल्या शरीराला काडी मात्र ही फायदा होत नाही. यामुळे आपण घरचेच संतुलित जेवण ग्रहण करावे. असे अनेक पदार्थ आहेत जे अनेक शरीर उपयुक्त घटकांनी भरलेले असतात. परंतू आपण हे खाण्यास नाक मुरडतो. मित्रांनो असे अनेक पौष्टिक पदार्थ आपल्या घरी असतात जे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा व जीवनसत्त्वे देतात. परंतू आपल्याला ते आवडत नाही. त्यातीलच एक घटक आहे दूध.

दूध पिणे लहान मुलांना अजिबात आवडत नाही आणि दूध पिताना ते नेहमीच नाक मुरडतात. मात्र दूध आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. दूध प्यायल्याने आपल्या शरीरात कॅल्शियमची कधीच भासत नाही. आपली हाडे मजबूत करण्यासाठी दूध खूप महत्त्वाचे आहे. शरीरात तयार होणारे पित्त देखील कमी करण्यासाठी दुधाचे सेवन आवर्जून करा. शरीरात असणारा अशक्तपणा व कमजोरी कमी करण्यासाठी दूध रात्री झोपण्याच्या आधी रोज प्यावे.

हे वाचा:   म्हणून गणपती बाप्पा ला अर्पण कराव्या लागतात एकवीस दुर्वा.!

लहान मुलांना देखील वाढ होण्यासाठी डॉक्टर दूध पिण्याच्या सल्ला नक्की देतात. दुधात बदाम टाकून खाल्याने बुद्धी तल्लख होते व सोबतच स्मरण शक्ती देखील प्रखर होवू लागते. ज्यांना वैवाहिक जीवनात बाधा आहेत त्यांनी देखील या बहुगुणी दुधातून अश्वगंधा रोज रात्री घ्या. याने तुमच्या शरीरात ऊर्जा प्रस्थापित होईल. शरीरात धा’तूंची संख्या वाढू लागेल. दूध हे एक पूर्ण अन्न आहे. उपवासाला देखील दूध प्यायलेले चालते.

मात्र याच चमत्कारिक दुधाला पिताना अनेक जण नाटकं करतात. आज आमच्या या लेखात तुम्ही दूध कसे अलग प्रकार करून पिऊ शकता हे आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न दवडता पुढे लेखात पाहूया माहिती. आपल्या घरी आपण मुख्य म्हणजे गायीचे दूध आणले जाते. सर्व प्रथम या दुधाला चांगले उकडा येई पर्यंत गरम करून घ्या. मित्रांनो पुढे गरम झालेले दूध हे थंड होण्यासाठी ठेवून द्या.

आता थोड्या वेळाने हे दूध एका सुक्या फडक्याने गाळून घ्या. रात्री ही प्रक्रिया करून सकाळी तुमच्या या दुधाचे दह्यात रूपांतर होईल. मात्र यात अजून प्रथिने व जीवनसत्त्वे कशी टाकायची असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेलच. शेंगदाणे हे प्रथिने प्राप्त करण्याचा एक चांगला सोर्स आहे माध्यम आहे. यात खूप प्रमाणात प्रथिने असतात. आपल्या शरीराला उपयुक्त अशी ऊर्जा प्रदान करतात.

हे वाचा:   दूषित पाण्याचा शरीरावर किती भयंकर प्रभाव पडतो माहिती आहे का.? शरीर यामुळे बनत जात असते वि"षा"री.! पुरुषांनी नक्की बघा.!

याच शेंगदाण्याचे मिक्सर मध्ये वाटून बारीक पावडर पेस्ट करून घ्या. आता ही तुम्ही तयार केलेल्या दह्यात टाका. जर तुम्हाला तिखटपणा आवडत असेल अथवा तिखट खाण्याचे तुम्ही शौकीन असाल तर तुम्ही यात मिरच्या बारीक करून देखील टाकू शकता. अश्या प्रकारे तुम्ही नको वाटणारे दूध दह्याच्या मार्फत आवडीने खावू शकाल. जे लोक व्यायाम करतात अथवा जे खेळात सहभागी असतात खेळाडू आहेत त्यांनी देखील शरीराला शक्तीवान व मजबूत बनवण्यासाठी आमचा हा पदार्थ नक्कीच खावून पहा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.