खाज खरुज नायटा दोन तीन दिवसात गायब होत गेले.! हा चमत्कार बघून डॉक्टर सुद्धा हैराण झाले आहेत.!

आरोग्य

मित्रांनो आपले मानवी शरीर एक खूपच अवघड यंत्र आहे. याला प्रत्येक कार्य करिता निरनिराळे अवयव दिलेले आहेत.शरीरातील घाम जाणे अति आवश्यक आहे. आपण जेव्हा मेहनत करतो कसरत करतो तेव्हा शरीरातून घाम निघतो. घाम हा शरीरातील नको असलेला पदार्थ असतो आणि हा घाम आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकतो. तुम्ही विचार करत असाल आम्ही आज तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय?

तर मित्रांनो आपल्या शरीरावर खाज उठणे , फोडी उठणे, खरुज होणे हे सगळे आजार होतात ते फक्त घामामुळे होय शरिरवरील घाम जर वेळेत साफ झाला नाही तर त्याच्या फल स्वरूप आपणास अनेक प्रकारच्या एलर्ज्या होवू शकतात म्हणून आपल्या शरीराची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. त्या बरोबरच आपल्या आहारात चुकून आपल्या शरीराला पाचक नसलेली गोष्ट आली तरी ही आपल्या अंगावर लाल दादी उठतात अंगावर खाज उठण्यास सुरवात होते.

खाज खरूज व नायटा हे असे आजार आहेत जे आपल्याला रात्रीच्या समयी खूप त्रासदायक ठरू शकतात. जर तुम्ही चुकूनही यांना नख लावलेत तर हा रोग वाढून संपूर्ण शरीरात पसरतो. बाजारात आज काल अनेक अश्या क्रीम व गोळ्या मिळतात ज्या आपल्याला या समस्येवर समाधान असल्याची 100% हमी देतात. परंतु ही उपाय काही काळासाठीच तुम्हाला आराम देतात. मुळापासून तुमच्या आजाराला बरे करत नाहीत.

हे वाचा:   फक्त एकच चमचा या पानांचा रस अशा पद्धतीने घेतला आणि लघवीद्वारे इतके सारे खडे पडले.! हात जोडून विनंती ऑपरेशन पूर्वी एकदा हा उपाय करूनच बघा.!

तुम्ही देखील या समस्येने त्रासलेले असाल व यावर एक रामबाण उपाय शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला खाज खरूज व नायटा यांना कायम स्वरूपी गायब करण्याचा एक रामबाण उपाय सांगणार आहोत. हा एक नैसर्गिक रामबाण उपाय आहे. सोबतच हा एक आयुर्वेदिक उपाय असल्याने याचा आपल्या शरीराला कोणताच वाईट परिणाम होत नाही.

सदर उपाय तुम्ही घरच्या घरी देखील तयार करू शकता. हा उपाय मित्रांनो जास्त खर्चिक नाही सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा हा साधा सोपा पण उपयुक्त असा उपाय आहे. चला तर वेळ न दवडता पाहूया हा उपाय. मित्रांनो खोबरेल तेल सगळ्यांच्या घरी पहायला मिळते. खोबरेल तेल हे केसांसाठी अतिशय प्रतिकूल असते त्याच बरोबर हे शरीरासाठी ही फायदेशीर आहे. या मधली जंतू नाशक गुणधर्म आपल्या शरिरवरील तथा केसांमधील सुद्धा जंतू मारून टाकतो.

हे वाचा:   घामोळ्या शरीरभर आल्या असतील तर उन्हाळ्यात करायचे हे एक साधे सोपे काम.! एकपण घामोळी उरणार नाही.!

छोटे-मोठे घाव असुदेत अथवा फोडी आणि पूरळे खोबरेल तेल लावल्यास त्या जागेवर आराम मिळतो. खोबरेल तेल राठ झालेल्या त्वचेवर लावल्यास त्या ठिकानी ओलावा निर्माण होतो. मित्रांनो अंगावर उठनार्या खाज-खरुज तसेच फोडींच्या निवारणासाठी दोन चमचे खोबरेल तेल एका भांड्यात घ्या त्या सोबतच जेवढ्या मात्रेत खोबरेल तेल घेतलेत तेवद्याच मात्रेत बरोबर लिंबूचा रस घ्या. लिंबा मध्ये जीवनसत्व क असते आणि हे आपल्या शरिरासाठी खूप फायदेशीर असते.

लिंबू कापून घ्यावे सोबतच त्याच्या बिया वेगळ्या कराव्यात. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस समान मात्रा मध्ये एकत्र करा आणि त्याचे व्यवस्थित मिश्रण करुन घ्या. हे मिश्रण एलर्जी असलेल्या शरिरावरील भागावर लावा. हे लावण्यासाठी तुम्ही कापसाचा वापर करु शकता शिवाय हाताने सुद्धा एलर्जीच्या भागावर लावू शकता. अंगावर दाद असुदेत अथवा फोडी खाज असुदेत अथवा चट्टे हे मिश्रण नियमित आठ-दहा दिवास लावल्यास आपल्याला आराम जाणवेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.