डोळ्यांवर जमा कोलेस्टेरॉल आणि पांढऱ्या रंगाचा थर कायमचा होईल गायब.! काही नाही त्या साठी करावे लागेल हे सोपे काम.!

आरोग्य

प्रकृतीने आपल्याला या परिसरात व पृथ्वीवर जीवित राहण्यासाठी आवश्यक असतील असे सर्व अवयव दिले आहेत. आपण या अवयवांच्या मदतीने या पृथ्वीवर इतके वर्ष वास्तव्य करत आलो आहोत. मात्र जस जसे आपण या निसर्गात हानि करत आलो तस तसे याचे वाईट परिणाम आपल्याला दिसत आले आहेत. आज काल आपल्या आस पासच्या परिसरात प्रदूषण मोठ्या झपाट्याने वाढत आहे.

याच्या प्रादुर्भावाने आपल्याला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आज काल सामान्य होत चालली आहे ती म्हणजे डोळ्यांच्या कोलेस्टेरॉल जमा होणे. आपल्या डोळ्यांच्या आस पास मासांचे भाग जमा होवू लागतात. आधी असे वयो वर्ष साठच्या नंतर होत असायचे मात्र आता कोणत्या ही वयात ही समस्या होवू शकते. काही लोकांना अगदी कमी वयातच या समस्येला तोंड द्यावे लागते.

तर काहींना त्यांच्या आई वडिलांकडून हा आजार मिळतो. असे कोलेस्टेरॉल डोळ्यांवर आपल्या सौंदर्याला बट्टा लावते. तुमचा चेहरा किती ही सुंदर असला चेहरा पट्टी आकर्षक असली तरी ही या कोलेस्टेरॉलच्या प्रभावामुळे तुमचा चेहरा कुरुप दिसू लागतो. बाजारात यावर गोळ्या व औषधे उपलब्ध आहेत. परंतू या कृत्रीम औषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. म्हणून हे शक्यतो टाळावे.

हे वाचा:   गळणाऱ्या केसांवर आठवड्यातून फक्त तीनदा लावावे लागते हे द्रावण.! केस गळतीसाठी सर्वात बेस्ट टेक्निक आहे ही.!

आज आपल्या आस पास अनेक तरुण तरुणी या समस्येशी झुंज देत आहेत. तुम्ही देखील या समस्येला कंटाळला आहात व यावर एक कायम स्वरुपीतोडगा शोधत आहात का..? तर मग आता चिंता करणे सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. होय हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे. आज आमच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी या समस्येवर असा एक घरगुती नैसर्गिक व रामबाण उपाय घेवून आलो आहोत जो फक्त दोन वेळा करा व डोळ्यांवरचे कोलेस्टेरॉल विसरुन जा.

हा एक आयुर्वेदीक उपाय आहे याचा आपल्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. जसे आम्ही म्हणालो हा एक घरगुती व नैसर्गिक उपचार आहे. हा तुम्ही तुमच्या घरीच तयार करु शकता. सोबतच हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही त्यामुळे अगदी सामान्य लोकांच्या खिशाला देखील परवडेल असा हा रामबाण उपाय आहे.चला तर आता वेळ न दवडता पाहूया नक्की काय आहे हा उपाय.

आपल्या सर्वांच्या मन पसंतीचे फळ म्हणजे केळे. आपण सगळेच केळी आवर्जुन खातो. आपल्या शरीरासाठी केळी खूप उपयुक्त ठरतात. शरीरातील वजन कमी करण्यासाठी याचे सेवन फायदेशीर आहे. आपली पचन क्रिया देखील सुरळीत होण्यासाठी डॉक्टर आपल्याला केली खाण्याचा सल्ला देतात. याच बहुगुणी केळ्याच्या सालीचा आपल्याला डोळ्यांवरचे कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी वापर करायचा आहे.

हे वाचा:   दोन बटाटे तुमचा चेहरा उजळवून टाकेल.! अनेक महाग क्रीम करू शकत नाही ते बटाटा करू शकतो.! मुलींनी आवर्जून वाचा.!

सर्व प्रथम केळ्याची साल बारीक करुन घ्या. आता तुमच्या डोळ्याच्या सभोवताल हे नको असलेले कोलेस्टेरॉल आहे तिथे हळुवार पणे घासा. असे रोज रात्री झोपण्याच्या आधी करा. आथवडाभर हा उपाय केल्याने नैसर्गिक रित्या तुमचे हे कोलेस्टेरॉल निघून जाईल. या सोबतच लसूण या घटकाला तुम्ही ओळखतच असाल. जेवणात देखील लसणा शिवाय मजा नाही.

आपल्या शरीरासाठी लसूण एक फारच उपयुक्त असा घटक आहे. याच लसूणीला बारीक करुन त्याची पेस्ट तयार करा व सुती कपड्यात गुंडाळून डोळ्याच्या भोवती असणार्या या कोलेस्टेरॉल वर लावा. या उपयाने देखील तुम्हाला काहीच दिवसात हे नको असलेले कोलेस्टेरॉल गायब झालेले दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.