केसांना दुप्पट करण्यासाठी काय करायला हवे.? माहिती आहे का.? या उपायाने अनेक महिला झाल्या आहे खुश.!

आरोग्य

केस हे खूप महत्त्वाचे असतात. सध्याच्या काळामध्ये केसा संबंधीच्या अनेक समस्यांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. अनेकांना केस गळतीची समस्या खूपच जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे. अशा प्रकारच्या या समस्यांपासून कशा प्रकारे सुटका मिळवायची हे अनेकांपुढे मोठा प्रश्न निर्माण होत असतो. अशा वेळी आम्ही तुम्हाला एक साधा सोपा उपाय घेऊन आलो आहोत.

हा उपाय अत्यंत सोपा नैसर्गिक पद्धतीने केला जाणार आहे. या उपायाच्या मदतीने तुम्ही तुमची केस गळतीची समस्या कायमची नष्ट करू शकता. लांबसडक घनदाट केसांसाठी हा साधा सोपा नैसर्गिक उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा. हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे व या उपायासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता भासेल हे सर्व आम्ही या लेखात सांगणार आहोत.

आपल्याला या उपायासाठी लागणारा पहिला पदार्थ आहे तो म्हणजे कोरफडीचा गर. कोरफड ही केसांसाठी किती फायदेशीर आहे हे सांगण्याची गरज नाही. कोरफडी मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे त्वचेसाठी तसेच केसांसाठी उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदामध्ये याला एका प्रकारचे वरदानच मानले गेले आहे. तुम्ही कोरफडीचा गर हा मिक्‍सरच्या साहाय्याने देखील बनवू शकता.

हे वाचा:   सतत डोळ्याची आग, डोळे अंधक होणे, लांबचे न दिसणे, डोळा दुखणे, सगळ्या समस्या ही एक शेंग दूर करणार.! ना डॉक्टर ना कुठले औषध तीन शेंगात होईल काम.!

या उपायासाठी आपल्याला साधारणपणे एक वाटी कोरफडीचा गर घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये नारळाचे तेल हे एक ते दोन चमचे घ्यायचे आहे. आपल्याला या उपायासाठी लागणारा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे दही. दह्या मध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे केसांसाठी उपयुक्त मानले जातात. या उपायासाठी आपल्याला एक ते दीड चमचा दही घ्यायचे आहे.

हे दही या मिश्रणामध्ये टाकून घ्यावे. हे सर्व मिश्रण तुम्ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यावे व बारीक करून घ्यावे. हे बनवलेले मिश्रण अंघोळीपूर्वी केसांना मालीश केल्याप्रमाणे लावावे व त्या नंतर आंघोळ करावी. असा हा उपाय तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी करायला हवा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये बदल झालेला दिसेल.

हे वाचा:   जर कुठे मिळालीच ही वनस्पती, तर झटकन तोडून आपल्याकडे ठेवा..एक नाही अनेक रोगांवर इलाज आहे ही वनस्पती..!

काही आठवड्यांमध्ये तुमचे केस घनदाट लांबसडक व सुंदर होतील. केस गळती पासून तुम्हाला कायमची सुटका मिळेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.