नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे तूप आपल्या शरीरात जाऊन काय करते आणि त्याचे पचन नेमके कसे होते. आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ते आपल्या पचना संदर्भातील आहे. जेव्हा आपण एखादे पदार्थ खातो तेव्हा ते कशा पद्धतीने पचते हे अनेकांना माहिती नसते त्याचबरोबर पचन संस्था कशा पद्धतीने कार्य करते.
हे देखील अनेकांना माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये आपण तूप ,तेल या सारखे पदार्थ खाल्ल्याने आपली पचन संस्था कशा पद्धतीने कार्य करते व तूप हे शरीरामध्ये कसे पचन होते याबद्दल जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण एखादे बायो मॉलिक्युल प्रोटीन त्यांच्यातील सर्वात पचायला कठीण म्हणजे बायोमोलीकल असेल तर तो एकदम गुळगुळीत असणारे पदार्थ होय.
या गुळगुळीत असणारे पदार्थांना पचायला खूपच वेळ लागतो जसे की आपण तूप, तेल यासारखे पदार्थ आपण सेवन करतो त्यांना बायोलॉजिकल भाषेमध्ये लिपिड असे म्हणतात. लिपीड खूपच मोठी एक संज्ञा आहे त्यामध्ये कॉलेस्ट्रॉल, फॅटी ऍसिड, स्टरोईड, ग्लायको ऍसिड इत्यादी घटक पदार्थ असतात परंतु आपल्यापैकी अनेकांना लिपीड म्हणजे काय हे माहिती नसते.
लिपीड हे असे बायोमोलेक्युल असतात जे पाण्यामध्ये लवकर विरघळत नाही. परंतु हे काही पदार्थ काही रासायनिक तत्त्वांमध्ये म्हणजेच बेंजीन कोलेस्ट्रॉल यामध्ये सहजरित्या विरघळून जातात. तूप कधीच पाण्यामध्ये विरघळत नाही.जर आपण रासायनिक प्रक्रिया करून त्यावर योग्य ते घटक मिसळले तर अशावेळी तूप विरघळते. आज आपण तुपाचे पचन आपल्या शरीरामध्ये कसे होते याबद्दल जाणून घेणार आहोत.
जसे की आपण एखादे असलेले पदार्थ आपण जे सेवन करतो तेव्हा ते पदार्थ आपल्या तोंडामध्ये गेल्यावर आपल्या तोंडात ज्या काही लाळग्रंथी असतात त्यातून एक घटक बाहेर येतो आणि या घटकांचा आणि फॅटचा संबंध आल्याने त्यांची रासायनिक क्रिया होते. हे पदार्थ जोपर्यंत आपल्या तोंडामध्ये असतात तोपर्यंत यांच्या पेशी असल्या सक्रिय असतात.
परंतु ज्या पद्धतीने आपण चघळतो आणि पोटामध्ये हा पदार्थ जातो तेव्हा पोटामधील अन्य पदार्थांसोबत मिळून एक ऍसिड तयार होते आणि हे ऍसिड दुसर्या ऍसिडच्या संपर्कात आल्याने पुढे अजून रासायनिक क्रिया घडतात आणि त्यानंतर एसिड आणि क्षार तयार झाल्याने पुढे त्यात काही तत्व दिसून येतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की, जर आपण ग्लासभर पाण्यामध्ये मिसळल्याने होत नाही ते पाण्यावर तरंगत राहते.
त्याच बरोबर आपल्या शरीरामध्ये गेल्यावर तेल मध्येच थांबून राहतात म्हणून तूप सेवन केल्याने ते लवकर आपल्या शरीरात पचन होत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.