बीट असे खाल्ले तरच होत असतो फायदा.! कितीही नंबरचा लागलेला चष्मा काढून फेकावा लागेल.! शरीर फुल्ल ऊर्जेने भरलेले राहील.!

आरोग्य

आजू बाजूला परिसरात वाढत्या प्रदूषणाच्या प्रभावाने माणसाला अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो. लहान वयातच मुलांना चष्मा लागतो त्याच बरोबर शरीरात र’क्ताची कमी व मेंदूचा विकास योग्य वेळी होत नाही. आज आपण या लेखाच्या माध्यमातून असा एक नैसर्गिक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याच्या वापराने तुम्ही सर्व शारिरीक तक्रारी विसरुन एक सुखी व समृध्द आरोग्य जगाल.

बीत या कंदमूळाला तुम्ही ओळखच असाल. बीट खाणे आपल्या मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. बीट खाल्याने शरीराला लोह मोठ्या प्रमाणात मिळते . अमेरिकेत या पासून साखर तयार केली जाते. चवीला रुचकर असून पौष्टिक देखील असते. बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो. बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो. बीटाची कोशिंबीर करतात.

हे वाचा:   आठवड्यातून केवळ दोनदा उपाय करा, डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही, केसांना नैसर्गिक रीत्या काळा करण्याचा उपाय.!

बीटामधे साखर असते म्हणून मधुमेह असणार्या लोकांनी बीट जपून खावे. अश्या वेळी बीटात वेगळी साखर घालू नये. एकूणच बीट मधुर चवीचे आहे. बीटाला कच्चे अथवा अन्य भाज्यांबरोबर खाल्ले जाते आणि याचे लोणचे ही बनवले जाते. भारतीय खाण्यात याला बारीक चिरून थोडे शिजवले जाते. बीट लोह, विटामिन आणि मिनरलसचे चांगले स्रोत आहे म्हणून बीटचे औषधीय उपयोग जास्त केले जाते.

बीट मध्ये असलेले नायट्रिक ऑक्साईड व्हॅसोडिलेटर म्हणून कार्य करते, ज्यामुळे ऊतींमध्ये रक्ताचे परफ्यूजन वाढते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की बीट खाल्ल्यानंतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये वाढ झाल्याने निरोगी लोकांमध्ये रक्तदाब कमी होण्यास मदत होते. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी बीट नक्कीच खावे.

हे वाचा:   हे एक औषध गुडघ्यावर लावा 99% सर्व त्रास व सूज ओढून घेईल.! लाखो रुपये वाचवणारा एकमेव उपाय.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.