अशा लोकांना दवाखान्याची पायरी देखील चढावी लागत नाही.! कारण ऐकून थक्क व्हाल.! आंघोळीच्या पाण्यात टाकतात ही एक गोष्ट.!
आपण आरोग्याकडे चांगले लक्ष दिले तर आपण सुखी आनंदाने जगू शकतो हे माहीतच असेल.! मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते आणि प्रकारचे आजारणि आपण त्रस्त झालेले असतो. कुणाला गुडघेदुखी, कंबरदुखी असे अनेक दुखणे आपल्याला सतावत असतात. मित्रांनो अनेकांना नस दबलेली असल्याने तसेच स्नायू दबलेले असल्याने खूपच त्रास सहन करावा लागतो. […]
Continue Reading