आता केसात कोंडा जास्त दिवस ठेवण्याची गरज नाही.! एक शाम्पू पुडी आणि ही एक वस्तू रोज अंघोळी आधी असे लावा.! कोंडा गायब.!
केसात कोंडा होणे ही फारच विचित्र समस्या आहे. या समस्येला आपल्याला अनेक वेळा सामोरे जावे लागत असते. आपले केस हे नेहमीच सुंदरता वाढवण्याचे काम करत असते. केसांमुळे आपली सुंदरता आणखी निरखून येत असते. परंतु अनेकदा आपल्याला केसां संबंधीच्या अनेक भयंकर अशा समस्यांचा सामना करावा लागत असतो. अनेकदा केसांमध्ये उवा लिखा व कोंडा निर्माण होत असतो. […]
Continue Reading