अशी वांग्याची भाजी बनवली तर तुमचीच वाहवा होईल.! असा वांग्याचा सुगंध घरभर पसरेल.! चविष्ट वांगी अशी बनवा.!
रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा आपण समावेश करतो. भाजी शिवाय जो चौरस आहार म्हणतात तो पूर्ण होताच नाही. आणि चांगला चविष्ट जेवण कुणाला आवडणार नाही, हिंदीत म्हणतात ना दिल का रास्ता पेटसे हो कर जाता है. तसाच चांगला जेवण मन खुश करता आणि घरात देखील वातावरण नीट राहता. काही भाज्या मुलांना किंवा मोठ्यांना देखील आवडत नाहीत […]
Continue Reading