गुडघे दुखीचा कंटाळा आला असेल तर एकदा हे करून बघा.! गुडघ्याच्या वाट्या बनतील लोखंड सारख्या मजबूत.! झोपलेला सुद्धा पळू लागेल.!

आरोग्य

सध्याच्या काळामध्ये अंगदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी ही समस्या खूपच जणांना उद्भवलेली दिसत आहे. ही समस्या अगोदर जे लोक वृद्धापकाळात जाणार आहेत किंवा वृद्ध आहेत त्यांना दिसून येत होती. परंतु सध्याच्या काळामध्ये ही समस्या खूपच वाढत चालली आहे. ही एक समस्या आता कोणालाही दिसून येत आहे अगदी तरुण वयातील मुलांना सुद्धा.

यामागे विविध प्रकारचे कारणे सांगितली जातात. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही अशा चुका करत असतो ज्यामुळे आपल्याला आरोग्य संबंधीच्या अशा प्रकारच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असतो. आपण जर आपल्या आरोग्याची काळजी घेतली खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष दिले तर कुठल्याही समस्या होणार नाहीत.

अनेकदा आपण बाहेरचे तेलकट पदार्थ खात असतो. तसेच काही मसाल्याचे देखील पदार्थ खात असतो. यामुळे शरीरामध्ये चरबी वाढली जाते. तसेच शरीरात विविध समस्या निर्माण होत असतात. त्या पैकीच एक म्हणजे सांधेदुखी होणे. गुडघेदुखी होणे. अशा वेळी आपण नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते.

हे वाचा:   कधी विचारही केला नसेल की एक लसणाची पाकळी आपल्या एवढ्या फायद्याची आहे.! पृथ्वी वरचे सर्वात श्रेष्ठ पदार्थ असेल तर लसुन.! वाचा का.?

परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. आम्ही तुमच्या साठी एक खूपच सोपा असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय अत्यंत सोपा असून तुम्ही सहजपणे घरगुती पद्धतीने याला करू शकता. याला तुम्हाला अगदी थोडे असे साहित्य लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय.

हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये मोहरीचे तेल घ्यावे. मोहरीचे तेल हे सांधेदुखी तसेच गुडघे गुडघे दुखी साठी अतिशय उपयुक्त मानले गेले आहे. या तेला मध्ये एक चमचा अद्रक पावडर टाकावी ही पावडर तुम्ही घरी देखील बनवू शकता किंवा बाजारामध्ये सहजपणे तुम्हाला उपलब्ध होईल.

याला चांगल्या प्रकारे एकत्र बनवून याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट नंतर आपल्या ज्या ठिकाणी त्रास होत आहे म्हणजे गुडघा सांधे यावर त्याला मालिश केल्याप्रमाणे चोळून लावावे. असे काही दिवस गेले असता सर्व त्रास नष्ट होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   जबरदस्त इम्युनिटी वाढेल, कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन नेहमी दूरच राहिल, रोगांशी लढण्याची ताकद प्रचंड वाढेल...!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.