गुडघ्यामधले सगळे ग्रीस संपले असेल तेव्हाच होत असते गुडघेदुखी.! अशावेळी करायला हवे हे एक सोपे आणि साधे काम.!
आज काल सांधेदुखीचा हा त्रास फक्त ज्येष्ठांनाच नाही तर तरूणांना देखील होताना दिसतो. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधे दुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो. सेंधव मिठाचा प्रयोग हा दुखण्यावर रामबाण उपाय म्हणून आधी पासून चालत आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅगनेशियम आणि सल्फेट असते, जो मसल्सचे […]
Continue Reading