आता आयुष्यात कधीच तुमच्या घरात मुंगी, किडा मच्छर प्रवेश सुध्दा करू शकणार नाही.! हा उपाय जो करतो तो मुंग्यांच्या, माच्छाराच्या त्रासापासून कायमचा वाचतो.!

आरोग्य

कोणताही ऋतू असो सगळीकडेच थोडे का होईना पाणी साचतेच. अशा हवामानात केवळ जीवाणू आणि बुरशी नव्हे तर कीटक आणि कीटकांच्या वाढीस देखील मदत होते. अगदी गोठ्यात, खुराट्यात सुद्धा आपल्या कोंबड्या, गाय, बैल यांच्या आजूबाजूस अनेक कीटक दिसतात.

साचलेल्या पाण्यामुळे जवळपासच्या भागात मच्छर, झुरळे किंवा इतर कीटक जास्त प्रमाणात दिसून येतात. आणि या किटकांमुळे आजारांना वाव मिळत जातो. हवा आणि स्थिर पाण्यातील उच्च आर्द्रता पातळी मच्छरदानासाठी आणि मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासाठी एक वातावरण बनते.

यामुळे म्हणूनच अशा कीटकांना आपल्या घरापासून दूर ठेवले पाहिजे. घरात सगळीकडे ओलावा असल्याने आपल्या आजूबाजूला मच्छर जास्त प्रमाणात दिसू लागतात. बरेच लोक यासाठी सॅनिटाइझ किंवा फिनाईलची फवारणी करून निर्जंतुक करतात. पण हे रासायनिक द्रव्ये वापरल्यास तेवढ्यापुर्ती हे कीटक नाहीसे होतात आणि ते पुन्हा त्रास देतात.

हे वाचा:   ज्वारीची भाकरी खाणाऱ्या ९९ टक्के लोकांना ही एक गोष्ट माहिती नसणार.! आजपासून ज्वारीची भाकरी बनवत असताना...

आज आपण यासाठी एक घरगुती उपाय आपण बघणार आहोत. कडूलिंब म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेले वरदानच आहे. कारण या वृक्षाच्या पानं, फुलं, फळ, खोड आणि मुळांचा वापर औषधासाठी केला जातो. तसेच आपल्याला आज बनवायचे आहे कडूलिंबाचे तेल. हे कडूलिंबाचे तेल कडूलिंबाच्या बियांपासून काढले जाते.

आपल्याला यासाठी लागणार आहे कडुनिंबाच्या झाडाच्या बिया. या बिया थोड्या वाळऊन घ्याव्यात आणि त्या वाळल्यानंतर त्याची बारीक पूड करून घ्यावी. घरात असलेले खोबरेल तेल थोडे कोमट करून त्यात ही पूड टाका आणि थोडे गरम होऊ द्या. हे तेल थंड करून एका बाटलीत भरून ठेवा. आणि आपण घरात दिवा लावतो त्यावेळी याच तेलाचा वापर करा.

हा दिवा लावल्याने घरातील मच्छर, मुंग्या, किंवा इतर कीटक वासाने पळून जातील. शिवाय घरात बुरशी राहणार नाही. कडूलिंबाच्या फळांचा हिरवा रंग या तेलामध्ये असल्यामुळे ते हिरव्या रंगाचे दिसते. या तेलात अनेक आयुर्वेदिक घटक असतात. म्हणूनच याचा तुम्ही नक्की वापर करून बघा.

हे वाचा:   आवडीने दूध पिणाऱ्यांनो.! तुमच्यापर्यंत दूध येते परंतु मध्ये काय काय होते हे माहिती आहे का.? पांढऱ्या शुभ्र दुधाचे काळे सत्य.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.