स्त्रीयांनी फरशी पुसताना ही चुक मुळीच करू नका; यामुळे घरात गरिबी येते.. पैसा टिकत नसेल तर आजपासूनच सावध व्हा.!
स्त्री ही घरची लक्ष्मी मानली जाते घरातील प्रत्येक वस्तूंची काळजी ही घरची स्त्री घेत असते. त्यामध्ये प्रामुख्याने घराची स्वच्छता होय. जर ही स्वच्छता काही विशिष्ट पद्धतीने केले नाही तर आपले घर दारिद्र्याच्या दिशेने वाटचाल करते. तुमच्या घरातील स्त्रीया जे काम करतात त्यावर आपण गरीब होणार की श्रीमंत हे ठरत असते. कारण घरातील वस्तू, कामांमुळेच आपली […]
Continue Reading