सुतक म्हणजे काय? एखादा माणूस मेल्यावर सुतक का पाळाले जाते?.. काय आहे या मागे शास्त्रीय कारण?.. जाणून घ्या सुतक पाळणे किती महत्वाचे असते नाहीतर काय होईल..

अध्यात्म

हिंदू ध-र्मातील शास्त्रानुसार तसेच पोथीनुसार अनेक मनुष्यच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक प्रकारच्या परंपरा सांगितल्या आहेत. त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक रूढी परंपरा या आहेत. याशिवाय भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारच्या प्रथा मानल्या जात असतात. तसेच या परंपराबद्दल किंवा प्रथेबद्दल अजूनही असंख्य लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत.

त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सुतक म्हणजे काय? तसेच ते पाळण्याचे कारण?. यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे,ज्यावेळी व्यक्तीच्या शरीरातून आ त्मा निघून जाते, त्यावेळी शरीरातला अ ग्नी वितळून जातो व दे हा निस्तेज होतो आणि त्यामुळे तेथे वि-षारीक जीव जं-तूंची वाढ खूप वेगाने निर्माण होत असतात, हे जी व जं तू त्या मृत शरीराचे आसपास सगळीकडे पसरतात व ह्या जं तूं चा इतरांचे आ-रोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये.

त्यामुळे मृत व्यक्तीच्या जवळ असलेल्या आणि नात्यातल्या व्यक्तीच्या मृ’त्यू नंतर काही दिवस सुतक पाळले जाते. त्यामुळे आपल्या हिंदु संस्कृतीत सुतक पाळले जाते. सुतक ही आपल्या हिंदू ध-र्मातील एक प्रथा असून, ‘सुतक’ हे नाव ऋषी मुनींनी दिले आहे. आपले शरीर हे पंचमभूतांनी बनलेले असल्यामुळे, आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी शक्ती लागत असते, त्यामुळे आपल्याला भूक लागत असते.

हे वाचा:   पूजेच्या थाळी मध्ये ही वस्तू ठेवत असाल तर आजच सावधान व्हा..! याला खूपच अपशकुन मानले जाते...!

आपल्या शरीरात नेहमी अग्नी प्र ज्व लि त असते, त्यामुळे आपल्याला सतत भूक लागत असते. मग जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचे शरीर निस्तेज होते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऊर्जा निर्माण होत नसते. आणि त्यामुळे त्याच्या शरीरात वि षा री कृमी, कीटक आणि जीव जं-तूंची वाढ होत असते.

त्यामुळे या जीव जं-तूंचा त्रास इतराना त्रास होऊ नये, म्हणून शवाचे द ह न केले जाते. मग त्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या घरचे तसेच नात्यामधील लोक 10 ते 13 दिवस पाळण्याची प्रथा आहे. रामायण, स्मृतिग्रंथ, पुराणे, ग्रह्यसूत्र अशा विविध ग्रंथात याबद्दल उल्लेख केला जातो. कारण यामागील कारण म्हणजे, प्राचीन काळात स्वच्छतेची आणि जंतु सं-सर्ग कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आवश्यक तितकी पुरेशा प्रमाणात साधने उपलब्ध नव्हती,

त्यामुळे ही प्रथा अस्तित्वात आली.तसेच हिंदू शास्त्रामध्ये या सुतकाच्या काळात काही कामे करू नये, असा उल्लेख आढळतो. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या व्यक्तीने शवाला अ ग्नी दिलेली आहे, त्या व्यक्तीने दहा दिवस घरीच राहावे. तसेच घरातील स्त्रियांनी कपाळाला टिकली लावू नये.

हे वाचा:   घरात ठेवत असाल गंगाजल तर या चूका अजिबात करू नका, होऊ शकते असे काही.!

याशिवाय मृत व्यक्तीच्या घरातील लोकांनी या काळात देवपूजा आणि कोणतेही मंगल कार्य करू नये किंवा कोणत्याही मंगल कार्यास जाऊ नये. कुठल्याही देवळात जाऊ नये. तसेच सुतक आलेल्या लोकांनी चांगले कपडे घालू नये, तसेच डोक्याला तेल लावू नये. याशिवाय पहिले 3 दिवस घरात जेवण करू नये आणि जो पर्यंत सुतक आहे तोपर्यंत घरी चांगले म्हणजेच मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

ज्या वेळी घरातील व्यक्तीचा मृत्यू होतो. तेव्हा ती आपल्यासाठी दुःखाची घटना असते. त्यावेळी घरी काही पाहुणे मंडळी आलेली असतात तेव्हा घरी दुःखी वातावरण असल्यामुळे सर्व जण शोक अवस्थेत असतात, मग अशा परिस्थितीत नीटनेटके राहणे योग्य नसल्यामुळे काही प्रथा पाळल्या जात असतात.