कोणत्याही सोमवारी गळ्यात घाला असा रुद्राक्ष; नोकरी प्राप्तीचे योग जुळून येतील, नोकरी मिळण्यासाठी उपाय.!

अध्यात्म

आजच्या या लेखामध्ये सांगितलेला उपाय हा अत्यंत लाभदायक व उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी रुद्राक्षाचे उपाय जाणून घेतले असेल. रुद्राक्ष हे शिव शंकर यांच्या अगदी जवळचे मानले जाते. असे म्हटले जाते की, रुद्राक्ष हे शिवशंभो यांच्या अश्रू पासून तयार झालेले आहे आणि म्हणून त्यांना रूद्राक्ष असे म्हणतात. शिव शंकराची पूजा अर्चना करताना रुद्राक्षाचा प्रामुख्याने वापर केला जातो. रुद्राक्ष शिवाय शिव शंकराची पुजा अपूर्ण मानली जाते.

रुद्राक्ष हे शिवशंकर यांना प्रिय आहे. हे रुद्राक्ष वेगवेगळ्या प्रकारचे उपलब्ध होतात. एक मुखी, दोन मुखी, तीन मुखी, चार मुखी असे वेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष आपल्याला दिसून येतात. या लक्षणांच्या आधारे आपण आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो. जर तुमच्या जीवनामध्ये खूप सारे संकटे आले असतील, अडचणी आल्या असतील नकारात्मक ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात तुमच्या आजूबाजूला वास्तव्य करत असतील तर या सगळ्या सगळ्या समस्या या उपायाने दूर होणार आहे.

हे वाचा:   घरामध्ये कधीही हे प्राणी पाळावेत कधीही भासणार नाही पैशाची कमतरता...! जाणून घ्या कोणते आहेत हे प्राणी जे प्रत्येकाने आपल्या घरात पाळावेत...!

हा उपाय आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचा आहे.आपल्या सर्वांना माहिती आहे की, सोमवारचा दिवस हा महादेवांचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण जर महादेवांची पूजा-अर्चना केली तर आपल्या जीवनातील सर्व संकटे लवकरच नष्ट होतात व महादेव आपल्यावर प्रसन्न होतात त्याच बरोबर एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महादेव आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपला चार मुखी रुद्राक्ष लागणार आहे चार मुखी रुद्राक्ष सहसा लवकर आपल्याला सापडत नाही पण ज्या ठिकाणी मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहेत या ठिकाणी तुम्हाला चार मुखी रुद्राक्ष मिळू शकतो हे रुद्राक्ष आपल्याला सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यावर स्नान विधी करायची आहे.

हे वाचा:   घरामध्ये गरिबी खूप वाढली आहे का? एकदा जाणून घ्या या चुका घरात होत तर नाही ना...

आणि त्यानंतर शंकराच्या मंदिरात जायचं आहे शंकराच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला तिथे रुद्राक्षाची पूजा करायची आहेत ही विधिवत पूजा केल्यानंतर पूजा विधी करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखणे करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा रुद्राक्ष लाल रंगाचे धाग्यामध्ये व्हायचे आहेरुद्राक्ष सापडले तर त्याचा उपयोग नक्की करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.