कानात साठलेला मळ अगदी झटपट बाहेर येईल.! त्यासाठी कानात टाकायचे ही एक गोष्ट.! कानात आता मळ होणारच नाही.!
आयुर्वेदात अनेक गोष्टी असतात ज्या खूपच उपयोगी मानल्या जातात.! आपल्या मसाल्याच्या पदार्थांमधील असे अनेक पदार्थ असतात जे खूपच फायदेशीर ठरत असतात. मसाल्यांच्या पदार्थांमध्ये अनेक पदार्थ आहेत ज्यांचा शरीरासाठी आरोग्यासाठी खूपच फायदा होत असतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज भासत चालली आहे कारण दिवसेंदिवस काही भयंकर रोगांचे प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशा वेळी आपण […]
Continue Reading