गुडघे, कंबर, हातपाय आता दगड बनतील.! कोणतीच गोळी यापुढे घ्यावी लागणार नाही.! डॉक्टरला ही तोंडात बोट घालायला लावेल हा उपाय.!

आरोग्य

खान पान चांगले असेल तर आरोग्य देखील चांगले राहत असते. सध्याच्या काळामध्ये चुकीच्या खान-पानमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे व आरोग्याची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, अंगदुखी अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवलेल्या दिसत असतात. अशा प्रकारच्या समस्या ह्या अशा लोकांमध्ये दिसत असतात ज्या लोकांचे हाडे खूपच कमकुवत व ठिसूळ आहेत.

दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची समस्या उद्भवत असते. अनेक वृद्ध लोक देखील असतात ज्यांना या समस्या उद्भवलेल्या दिसत असतात. ही समस्या उद्भवल्या नंतर आपण काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत हा उपाय केल्यानंतर तुम्हाला गुडघे दुखी अंग दुखी सांधेदुखी या सर्व समस्यांवर फायदा होईल.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासेल परंतु या उपायांमध्ये वापरण्यात आलेले सर्व पदार्थ हे सहजपणे घरामध्ये उपलब्ध असतात. यासाठी आपल्याला थोडीशी खसखस व खडीसाखर लागेल. सर्वप्रथम मिक्‍सरच्या साह्याने किंवा इतर कशाच्या साह्याने खडीसाखर बारीक करुन घ्यावी. खडीसाखरेची अगदी पावडर बनवून घ्यावी.

हे वाचा:   वर्षभर साचलेली छातीतील सर्दी अशी होते मोकळी, ही वनस्पती करते मदत.! प्रत्येकाने याचा आयुष्यात एकदा तरी वापर करावा.!

त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी खसखस घ्यावी साधारणतः एक चमचा व तेवढीच एक चमचा खडीसाखर घ्यावी जी आपण बारीक केलेली आहे. हे मिश्रण तुम्ही दररोज रात्री झोपताना घ्यावे. हे मिश्रण ज्या लोकांना कंबर दुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, अंगदुखी ची समस्या आहे अशा लोकांना जेवण केल्यानंतर द्यावे. हा उपाय केल्याने अगदी चार ते पाच दिवसातच तुम्हाला तुमच्या समस्येमध्ये फरक झालेला दिसेल.

चार ते पाच दिवसातच सर्व दुखणे 50 टक्के कमी झालेले दिसेल. तुम्ही जर हा उपाय आणखी काही दिवस केला तर अशा प्रकारच्या सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होतील. कंबर दुखी चे अनेक कारणे सांगितली जातात. जास्तच नरम असलेल्या गादीवर झोपल्यामुळे कंबर दुखी अंग दुखी ची समस्या निर्माण होत असते. ज्या लोकांना वजन वाढीची समस्या असते अशा लोकांना देखील कंबर दुखी, अंग दुखी जाणवत असते.

हे वाचा:   पावसाळ्यात जांभूळ खाणे योग्य की अयोग्य.? जांभूळ खाण्याने शरीरात नेमके काय होते.? प्रत्येक व्यक्तीने एकदा अवश्य वाचा.!

अनेक लोकांना सिटिंग जॉब असतो. म्हणजे सर्व कामे एका जागेवर बसून असतात अशा वेळी देखील कंबरदुखीची समस्या जाणवत असते. अनेक लोक धावपळीच्या युगामध्ये व्यायाम करु शकत नाही. व्यायाम न केल्यामुळे देखील कंबरदुखीची समस्या जाणवते. जो व्यक्ती दररोज कमरेचा, पायांचा, हातांचा व्यायाम करतो तसेच काही योग्य अभ्यास करतो. अशा लोकांना यापैकी च्या कुठल्याही समस्या झालेल्या दिसत नाही.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.