गृहिणी ही बातमी वाचून खूपच खुश होणार आहेत.!!! आठवडाभरच नाही तर पूर्ण महिनाभर कोथिंबीर हिरवीगार राहील.!
हिरव्या पालेभाज्या बघितल्या की मन किती खुश होते.! प्रत्येकाला हिरवेगार ताजेतवाने भाज्या खायला खूप आवडत असते. परंतु आपण बाजारातून कोणत्याही प्रकारच्या भाज्या आणल्या तरी त्या एका दिवसात किंवा दोन दिवसात पूर्णपणे सुकून जात असतात. अशाप्रकारे भाज्या सुकून गेल्या नंतर त्या खाण्यासही आपला मूड राहत नसतो. फ्रेश अन्न प्रत्येकाला आवडत असते. कोथिंबीर देखील त्यातीलच एक भाजी […]
Continue Reading