दोन मोठे कांदे घेऊन झटपट करायचा हा सोपा उपाय.! सगळा मळ, घाण, काळपटपणा झटपट निघून जाईल.! सावळा चेहरा सुद्धा चमकू लागेल.!
कांदा न आवडणारे क्वचितच सापडतील.! कांद्याचे सेवन हे प्रत्येक घरामध्ये केले जात असते. कांद्याचा उपयोग हा विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. कांद्या द्वारे पदार्थांना खूप चांगल्या प्रकारे चव दिली जात असते. कांद्याचे आपल्या आरोग्यासाठी देखील भरपूर असे फायदे आहेत. यामुळे शरीर अनेक प्रकारच्या विकारांपासून दूर राहात असते. याबरोबरच कांदे हे सौंदर्यप्रसाधनासाठी देखील खूपच उपयुक्त आहेत. […]
Continue Reading