मंडळी आपल्या समाजात कि’स घेणे ( आपल्या जोडीदाराचा ) ही एक अत्यन्त खाजगी बाब मानली जाते. अनेक विषयांप्रमाणे आपण ह्या ही विषयावर आपल्या समाजात उघडपणे बोलण्याचे टाळतो. एव्हढेच काय आपल्या चित्रपटात सुद्धा कि’स चा सिन दाखवायचा असेल तर आजही दोन फुलांची मदत घेतली जाते.
कि’स किंवा ज्याला मराठीत चुं’बन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे. विदेशी चित्रपटात आणि संस्कृतीत मात्र उघड उघड कि’स करणारे अनेक युगल दिसतात. पण अश्यावेळी मात्र आम्ही तिकडे हळूच काना डोळा करतो.
पण जर कोणी तुम्हाला कि’स केल्याने होणारे फायदे सांगितले तर? मग मात्र निश्चितच निरोगी राहण्यासाठी एक प्रयत्न जरूर कराल, नाही का? तर जाणून घ्या कि’स करण्याचे एक दोन नव्हे तर तब्ब्ल आठ फायदे.
१. कि’स केल्याने आपल्या मेंदूत हैप्पी हार्मोन्स तयार होतात. आणि ह्या मुळे स्ट्रेस हार्मोन्स चे कार्टिसोल कमी होतात.
२. कि’स केल्याने दोघांच्या ही शरीरात रासायनिक बदल घडतात, व त्या मुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि आजारांपासून लढण्याची आपली क्षमता वाढण्यास मदत होते.
शरीरामध्ये अॅड्रेनेलाइन संप्रेरकचं उत्सर्जन होतं. या संप्रेरकामुळे हृदयापासून रक्त शरीरभर फिरण्यासाठी म्हणजेच रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी मदत होते. रक्तभिसरण प्रक्रियेत वाढ करतात. ह्या मुळे हृदया पासून सर्वत्र रक्त पुरवठा वाढवण्यास मदत होते. इमोशनल कि’स वाद संपवण्यासाठी फायद्याचा ठरतो असं नातेसंबंधांसंदर्भातील तज्ज्ञ सांगतात. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी कि’स हा उत्तम पर्याय आहे.
आपल्या जोडीदारा सोबत वाद, आरोप-प्रत्यारोप (अर्थात असे काही असल्यास) कमी होतात व दोघात विश्वास निर्माण होतो. कि’स केल्यामुळे शरीरातील लव्ह हार्मोन म्हणजेच ऑक्सिटोसीनचे शरीरामधील प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर रिलॅक्स होतं. कि’स केल्याने शरीरात लव्ह हार्मोन्स म्हणजे ओक्सिटोसीनचे प्रमाण वाढते त्या मुळे आपल्याला रिलॅक्स वाटते. कि’स केल्याने शरीराच्या जवळपास ३० स्नायूंचा व्यायाम होतो, चेहरा सुंदर व आकर्षक होतो.
एक रोमँटिक कि’स केल्याने २ ते ३ कॅलोरी तर एक भावनिक कि’स केल्याने ७ ते ८ केलॉरीज कमी होतात. कि’स जेव्हढा प्रदीर्घ, कॅलोरी बर्न तेव्हढा अधिक असे काहीसे गणित आहे. कि’स केल्याने आनंद मिळतो. मात्र यामागे कारण काय असेल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? कि’स करताना मेंदूमध्ये काही संप्रेरकांचे उत्सर्जन होतं. त्या संप्रेरकांमुळेच आनंद असल्याची भावना निर्माण होते. यामध्ये ऑक्सीटोसीन, डोपामाइन, सिरोटोनाइनसारख्या संप्रेरकांचा समावेश असतो.
कि’स केल्याने शरीरात ‘फील गुड के मिल्क’ ची निर्मिती होते. ह्या मुळे शरीरात ऑक्सिटोसीन हार्मोन्स ची पातळी वाढते ज्यामुळे आपल्याला दिवसभर रिलॅक्स व आनंदी वाटते. तर हे आहेत कि’स चे फायदे, ‘सेहत भी और प्यार भी’.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.